September 3, 2024 7:02 PM
29
नागपुरात तान्ह्या पोळ्यानिमित्त मारबत आणि बडग्याची मिरवणूक
तान्ह्या पोळ्यानिमित्त नागपुरात आज मारबत आणि बडग्याची मिरवणूक काढण्यात आली. नागपुरातल्या जागनाथ बुधवारी परिसरातून पिवळी मारबत, तर नेहरू पार्क इतवारी इथून काळ्या मारबतीची मिरवणूक निघाली. या मारबत उत्सवाला १४४ वर्षांची परंपरा आहे. वर्षभरातल्या विविध घटना आणि विषयांवर भाष्य करणाऱ्या बडग्यांची देखील मि...