प्रादेशिक बातम्या

August 28, 2024 1:42 PM August 28, 2024 1:42 PM

views 17

राज्यातल्या दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

केंद्र सरकारच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली. यंदा देशभरातील ५० शिक्षकांना या पुरस्कारांनं सन्मानित करण्यात येणार आहे; यात महाराष्ट्रातल्या दोन शिक्षकांचा समावेश आहे. गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील आदिवासीबहुल जाजावंडी इथल्या जिल्हा परिषद उच्च...

August 27, 2024 8:46 PM August 27, 2024 8:46 PM

views 7

माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल

महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध, जबरदस्ती आणि बेकायदेशीर कृत्यांच्या आरोपांवरून ठाणे नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतले व्यावसायिक संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून हा काल गुन्हा दाखल केला असल्याचं ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगित...

August 27, 2024 8:35 PM August 27, 2024 8:35 PM

views 9

पश्चिम रेल्वे मार्गावर आजपासून ५ ऑक्टोबरपर्यंत ३५ दिवसांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर गोरेगाव-कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गाचं काम सुरू करण्यात आलं आहे. यासाठी आजपासून ५ ऑक्टोबरपर्यंत ३५ दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याचं पश्चिम रेल्वेनं कळवलं आहे. गणेशोत्सवाच्या काळात म्हणजे ११ ते १७ सप्टेंबर दरम्यान ब्लॉक नसेल. गोरेगाव-कांदिवली विभागातली गर्दी कमी करणं, उ...

August 27, 2024 7:40 PM August 27, 2024 7:40 PM

views 12

छत्रपती महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचं आंदोलन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.  करा...

August 27, 2024 7:45 PM August 27, 2024 7:45 PM

views 4

दहीकाल्याचा सण उत्साहात साजरा, मुंबईसह राज्यात दहिहंडीचा थरार

राज्यात आज दहीकाल्याचा सण उत्साहात साजरा होत असून विशेषतः मुंबई, ठाण्यात ठिकठिकाणी गोविंदाचा थरार रंगला. अनेक दिवसाच्या सरावानंतर गोविंदा पथकं उंचच उंच बांधलेल्या दहीहंड्या फोडत आहेत. या दहीहंड्यांसाठी लाखो रुपयांची बक्षिसेही लावण्यात आली आहेत. राजकीय पक्षांनीही मोठ्या हिरीरीनं या उत्सवात भाग घेतला ...

August 27, 2024 7:34 PM August 27, 2024 7:34 PM

views 2

राज्यात मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

राज्यात मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी आज जोरदार तर तुरळक ठिकाणी अति जोरदार पाऊस पडल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला. पुढल्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्या...

August 27, 2024 7:25 PM August 27, 2024 7:25 PM

views 12

नेपाळ बस दुर्घटनेतल्या जखमींना उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षामार्फत सर्वतोपरी मदत करणार

नेपाळ बस दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्णांना काल उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाच्या मदतीने नेपाळहून मुंबईत आणण्यात आलं. यात भुसावळ तालुक्यातल्या वरणगाव इथल्या एकूण ७ जखमी प्रवाशांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी या जखमींची बॉम्बे रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. उद्या आणखी ...

August 27, 2024 8:34 PM August 27, 2024 8:34 PM

views 16

रत्नागिरीत परिचारिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपासाकरता SIT ची स्थापना

रत्नागिरी इथं एका प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. या पथकात महिला निरीक्षक, दोन महिला उपनिरीक्षक आणि इतर पोलीस कर्मचारी असून त्यात तांत्रिक/वैज्ञानिक अनुभव असलेल्या कर्मचा...

August 27, 2024 6:59 PM August 27, 2024 6:59 PM

views 10

आशा कर्मचाऱ्यांचा कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू किंवा अंपगत्वाबद्दल सानुग्रह अनुदानाबाबत शासन आदेश जारी

आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांच्या कामाचं स्वरुप लक्षात घेऊन त्यांना कर्तव्य बजावताना मृत्यू आला तर १० लाख रुपये आणि कायमस्वरुपी अपंगत्व आलं तर ५ लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात राज्य शासनाने आदेश जारी केले असून १ एप्रिल २०२४ पासून हा निर्णय लागू कर...

August 27, 2024 7:16 PM August 27, 2024 7:16 PM

views 20

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

राज्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी, गगनबावडा, आजरा आणि चंदगड तालुक्यात अतिवृष्टी झाली असून, धरण क्षेत्रातही जोरदार पाऊस होत आहे. सर्वच धरणं पूर्ण क्षमतेने भरली असून, पाण्याचा विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आह...