September 11, 2024 9:31 AM
25
धुळे जिल्हा लवकरच औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जाईल-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्याच्या औद्योगिक भागात आता लवकरच धुळ्याचे नाव असेल,असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल धुळ्यात व्यक्त केला. धुळे जिल्ह्यातल्या जामफळ धरणावरून शिंदखेडा तालुक्यातल्या 54 गावांना शेतीसाठी थेट वाहिनीद्वारे पाणी पुरवठा करणार्या 'बंदिस्त नळ वितरण प्रणाली' या योजनेचा शुभारंभ काल फडवणीस ...