डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रादेशिक बातम्या

June 14, 2024 7:23 PM

नीट ची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींच्या हिताला धक्का पोहोचणार नाही – धर्मेंद्र प्रधान

नीट ची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थीच्या हिताला धक्का पोहोचणार नाही याची काळजी केंद्र सरकार घेईल, असं आश्वासन आ...

June 14, 2024 7:51 PM

राज्यातल्या सुमारे साडे बाराशे महसुली मंडळात चारा डेपो उभारायला राज्य सरकारची परवानगी

राज्यातल्या अनेक भागात पावसाचं आगमन झालं असलं तरी अनेक विभागात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही म्हणून १ हज...

June 14, 2024 7:50 PM

आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना सर्व आवश्यक सोयी सुविधा देण्याचे राज्य सरकारचे प्रशासनाला आदेश

    आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याकरता पंढरपूर पालखी मार्ग, पालखी तळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्...

June 14, 2024 3:23 PM

राजापूरमधील अणुस्कुरा घाटात कोसळलेली दरड हटवण्याचं काम अद्याप सुरू

राजापूरला कोल्हापूरशी जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात काल रात्री दरड कोसळल्यामुळे हा मार्ग बंद झाला होता. दरड हटवण्...

June 14, 2024 11:44 AM

विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेकडून शिवाजी शेंडगेंना उमेदवारी जाहीर

विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेनं शिवाजी शेंडगे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे काल ...

1 439 440 441 442

सर्वाधिक वाचले

सर्व पहा