September 4, 2024 3:40 PM September 4, 2024 3:40 PM
16
धारशिव इथं प्रौढांना क्षयरोग प्रतिबंधक बीसीजी लस देण्याच्या मोहिमेचं उद्गाटन
प्रौढांना क्षयरोग प्रतिबंधक बीसीजी लस देण्याच्या मोहिमेचं उद्गाटन आज धारशिव इथं झालं. या मोहिमेत ६० वर्षावरील सर्व व्यक्तींना लस देण्यात येणार आहे. १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या निवडक व्यक्तींचाही लसीकरणात समावेश असेल. त्यात गेल्या पाच वर्षात उपचार पूर्ण झालेले क्षयरुग्ण, क्षय रुग्णांच्या सहव...