September 27, 2024 2:58 PM
32
पर्यटन स्थळांवर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यावर पर्यटन विभागाचा भर – मंत्री गिरीश महाजन
राज्यात पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीनं पर्यटन स्थळांवर तारांकित दर्जाच्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर पर्यटन विभागाचा भर असल्याचं पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं. जागतिक पर्यटन दिनानिमित्त काल राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या वेरुळ इथल्या राष्ट्रकूट पर्यटक निवासाचं उद्घाटन दूरस्थ पद...