प्रादेशिक बातम्या

October 1, 2024 3:45 PM

views 16

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात २० कोटींहून अधिक नागरिक सहभागी – मंत्री सी. आर. पाटील

स्वच्छ भारत अभियानांतर्गत यंदा देशात २४ लाखांहून अधिक कार्यक्रम झाले. स्वच्छता ही सेवा अभियानात यावर्षी २० कोटींहून अधिक नागरिक सहभागी झाले अशी माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी दिली आहे. देशभरातले ३८ लाख सफाई मित्र यात सहभागी झाले होते. राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागर...

October 1, 2024 3:37 PM

views 23

नवरात्रोत्सवानिमित्त मुंबईतल्या मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ

येत्या नवरात्रोत्सवानिमित्त ७ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान मुंबईतल्या मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येईल. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा निर्णय घेतला असून या कालावधीत रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त मेट्रो चालवल्या जातील, अशी माहिती मेट्रोच्या अधिकृत सूत्रांनी दि...

October 1, 2024 3:12 PM

views 28

मराठा समाजातल्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ४२ पुरावे देता येणार

मराठा समाजातल्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता ४२ पुरावे देता येणार आहे. मराठा समाजातील नागरिकांना यापैकी कुठल्याही एका पुराव्यांच्या आधारे मराठा कुणबी नोंदींची पडताळणी करणं शक्य असल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर काल...

October 1, 2024 3:06 PM

views 35

नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची बदली करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबईतल्या नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांची बदली करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. लैंगिक छळ प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी विशेष समिती नेमण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. तसंच रुग्णालयातले कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अतिरीक्त उपाय योजना करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

October 1, 2024 3:55 PM

views 25

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबई दौऱ्यावर

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते मुंबई तसंच ठाणे आणि कोकण विभागातल्या भाजप आमदार, खासदार, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. या मेळाव्यात  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह मुंबईतले भाजपचे मंत्री, आमदार,...

October 1, 2024 3:36 PM

views 27

राज्यात यंदाच्या हंगामात सरासरीच्या तुलनेत १२६ टक्के पाऊस

यंदाच्या हंगामात राज्यात १२६ टक्के पाऊस पडला. सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडेल हा हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्याची माहिती हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. हिंगोली आणि अमरावती वगळता राज्यातल्या सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. अहमदनगरमध्ये ४९ टक्के तर स...

October 1, 2024 9:41 AM

views 32

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आजपासून घेतल्या जाणार

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आजपासून घेतल्या जाणार आहेत. या मुलाखतींसाठी काँग्रेस पक्षाने ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे. हे नेते एक ते आठ ऑक्टोबरपर्यंत आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यातल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील आणि १० ऑक्टोबरपर्यंत...

October 1, 2024 9:07 AM

views 27

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. लातूर जिल्ह्यात उदगीर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत ते काल बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी पवार यांच्या हस्ते उदगीर शहरात...

December 26, 2024 2:57 PM

views 33

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे. २६ सप्टेंबरला सुमारे ३८ लाख ९८ हजार ७०५ बहिणींच्या खात्यात एकूण पाच हजार ८४८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि अन्य योजनांचा आनंद सोहळा येत्या सात ऑक्टोबरला नांद...

September 30, 2024 9:04 PM

views 32

राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय

राज्यातले होमगार्ड, कोतवाल, ग्राम रोजगार सेवकांना मानधन वाढ, विशेष शिक्षकांच्या पावणे ५ हजारांहून अधिक पदांची निर्मिती आणि निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याचे निर्णय राज्य सरकारनं आज घेतले. होमगार्डला मानधन ५७० रुपयांवरुन १ हजार ८३ रुपये होईल. याशिवाय उपहार, कवायत, खिस...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.