प्रादेशिक बातम्या

October 25, 2024 4:54 PM

views 41

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दुसरी यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आज पक्षाची दुसरी यादी जाहीर केली. पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याची घोषणा केली. यात अणुशक्तीनगर इथून नवाब मलिक यांची मुलगी सना मलिक, इस्लामपूरमधून निशिकांत पाटील, तासगाव - कवठे महांकाळ मधून संजय पाटील, वडग...

October 24, 2024 8:08 PM

views 14

जपान-भारत देशांचे संबंध सर्वोच्च पातळीवर – जपानेचे वाणिज्यदूत यागी कोजी

जपान आणि भारत एकमेकांचे स्वाभाविक भागीदार असून दोन्ही देशांचे संबंध आज सर्वोच्च पातळीवर असल्याचं जपानचे वाणिज्यदूत यागी कोजी यांनी म्हटलं आहे. मुंबईत राजभवनात आज त्यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.  जपानचे महाराष्ट्राशी विशेष चांगले संबंध असून महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्या...

October 24, 2024 8:02 PM

views 63

दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त ७ हजार विशेष रेल्वेगाड्या

दिवाळी आणि छठ पूजेनिमित्त रेल्वे ७ हजार विशेष गाड्या चालवणार आहे. गेल्यावर्षीच्या साडे चार हजार गाड्यांच्या तुलनेत ही मोठी वाढ असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.

October 24, 2024 7:21 PM

views 40

विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन समाज पार्टीची पहिली यादी जाहीर

बहुजन समाज पार्टी द्वारे आज विधानसभा निवडणुकीसाठी ६२ उमेदवारांची पहिली यादी जारी करण्यात आली आहे. यात बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मधून विजय वाघमारे, अकोला जिल्ह्यातील बाळापुर मधून भाग्यश्री गवई, अकोला पश्चिम मतदारसंघातून डॉक्टर धनंजय नालट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आणि नागपूर उत्तर मधून बुद्धम र...

October 24, 2024 7:17 PM

views 14

राज्य सरकारच्या सेवेतल्या कर्मचाऱ्यांना चालू महिन्याचं वेतन आणि निवृत्तीवेतन उद्यापर्यंत मिळणार

राज्य सरकारच्या सेवेतल्या कर्मचाऱ्यांना चालू महिन्याचं वेतन आणि निवृत्तीवेतन उद्यापर्यंत मिळणार आहे. यासंदर्भातल्या विविध प्रणालींमधला डेटा टाटा कम्युनिकेशन्सकडून महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडे हस्तांतरित केला जातोय. त्यासाठी पुढच्या आठवड्यात या प्रणाली बंद राहणार असल्यानं लवकर वेतन देण्या...

October 24, 2024 7:12 PM

views 35

राज्यात मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर

विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी म्हणजे २० नोव्हेंबरला राज्य सरकारनं सुटी जाहीर केली आहे. सर्व सरकारी, खासगी, औद्योगिक आस्थापनांना या दिवशी सुटी द्यावी लागेल आणि त्या दिवसाचं वेतन संबंधित कर्मचाऱ्याला द्यावं लागेल. अपवादात्मक परिस्थितीत सुटी देणं शक्य नसेल तर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन किम...

October 24, 2024 7:03 PM

views 24

माजी आमदार अनिल गोटे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश

धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी आज मातोश्रीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. धुळे शहर विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार आपणच असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

October 24, 2024 7:01 PM

views 20

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर भुजबळ यांचा पक्षाचा राजीनामा, निवडणूक अपक्ष लढणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर भुजबळ यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून नांदगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. नांदगाव विधानसभा मतदारसंघ भयमुक्त व्हावा ही इथल्या नागरिकांची इच्छा आहे, त्यामुळे आपण इथून निवडणूक लढत आहोत असं भुजबळ म्हणाले. आपल्या भुमिकेमुळे महायुतीला अडच...

October 24, 2024 6:53 PM

views 22

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची लगबग

राज्यात विधानसभा निवडणुकीची लगबग सुरू झाली आहे. विविध पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर केल्या असून, काही उमेदवारांनी अर्ज भरायला सुरुवात केली आहे.   महाविकास आघाडीच्या वतीने इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज...

October 24, 2024 7:45 PM

views 47

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी आज जाहीर झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुणे इथे वार्ताहर परिषदेत ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली. बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इस्लामपूरमधून जयंत पाटील, तासगाव कवठे महांकाळ इथून रोह...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.