November 7, 2024 3:26 PM
8
महायुतीचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार – मुख्यमंत्री
महायुतीचं सरकार हे सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी असलेलं सर्वसामान्यांचं सरकार आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मुंबईत केलं. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघांच्या शिवसेनेच्या उमेदवार मनिषा वायकर यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. महायुतीचं सरकार रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्...