प्रादेशिक बातम्या

November 10, 2024 6:11 PM

views 29

भाजपा संविधान बदलणार असल्याच्या काँग्रेसच्या आरोपाला जनता बळी पडणार नाही – मंत्री किरेन रिजीजू

भाजपा संविधान बदलणार असल्याचा खोटा आरोप काँग्रेस करत असून, आता जनता त्याला बळी पडणार नाही, असं भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटलं आहे. ते नाशिक इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते.    २०१४ पासून देशाचा जो विकास झाला तितका विकास यापूर्वी कधीही झाल्याचं दिसलं नाही. भारताची आर्थिक...

November 10, 2024 4:56 PM

views 6

फुलंब्रीत दुकानाला लागलेल्या आगीत तीघांचा मृत्यू, दोघं जखमी

फुलंब्रीतल्या दरीफाटा इथे काल मध्यरात्री एका दुकानाला लागलेल्या आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. हे दुकान प्लास्टिक साहित्य विक्रीचं असून ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची माहिती आहे. आग लागल्याचं समजताच दुकान मालकानं दुकान उघडलं. त्यावेळी आगीमुळे दुकानात तयार झालेल्या गॅ...

November 10, 2024 3:43 PM

views 18

नागपूरमध्ये ३७ लाख ७१ हजार रुपयाचा महागड्या विदेशी मद्याचा साठा जप्त

नागपूरच्या धरमपेठ परिसरात ३७ लाख ७१ हजार रुपये किमतीचा महागड्या विदेशी मद्याचा साठा आणि अन्य मुद्देमाल जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने सिताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली. महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला हा मद्यसाठा हरियाणामधून आणल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी प...

November 10, 2024 3:43 PM

views 19

नक्षलवादी महिलेचे पोलिसांपुढे आत्मसमर्पण

छत्तीसगड इथल्या बिजापूर जिल्ह्याची रहिवासी असलेल्या लक्ष्मी बंडे मज्जी या नक्षलवादी महिलेने काल गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केलं. लक्ष्मी मज्जी ही २०१७ मध्ये भामरागड दलम आणि इंद्रावती एरिया कमिटीमध्ये चेतना नाट्य मंचची सदस्य म्हणून दाखल झाली. राज्य शासनानं तिच्यावर २ लाख रुप...

November 10, 2024 3:30 PM

views 25

कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यानिमित्तानं पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरावर विद्युत रोषणाई

येत्या १२ नोव्हेंबरला होणाऱ्या कार्तिकी यात्रेच्या सोहळ्यानिमित्तानं पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. मंदिर समितीचं प्रवेशद्वार, मंदिराचं शिखर, सात मजली दर्शन मंडप या ठिकाणी रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. विद्युत रोषणाईमुळे मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशानं उजळ...

November 10, 2024 3:26 PM

views 21

पालघर जिल्ह्यात ‘स्वीप’ अंतर्गत चित्ररथाचं आयोजन

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यातल्या मतदारांमध्ये जनजागृती करुन त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी, त्यांच्यातील राष्ट्रीय कर्तव्य भावना जागृत करण्यासाठी SVEEP मोहिम पालघर जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. "No Voter to be left behind" "Nothing Like Voting, I Vote For Sure" य...

November 10, 2024 3:19 PM

views 191

मतदार जनजागृतीसाठी सर्वत्र विविध उपक्रम, कार्यक्रमांचं आयोजन

विधानसभा निवडणुकीत मतदारांना मतदानाचं कर्तव्य करावं याकरता मतदान जनजागृतीचे कार्यक्रम महाराष्ट्रात सर्वत्र होत आहेत. निवडणूक आयोग आणि केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे जनजागृती करणारी वाहनं राज्यातल्या १५ जिल्ह्यांमधे पाठवणयात आली आहेत. ठिकठिकाणी प्रशासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्था संघटनांमार्फत मॅरेथॉ...

November 10, 2024 3:19 PM

views 34

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदार संख्येत ६,८७५ मतदारांची वाढ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेल्या मतदार यादीला पुरवणी यादी जोडली आहे. त्यामुळे एकूण मतदार संख्येत ६ हजार ८७५ मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख ७८ हजार ९२८ एकूण मतदार असून त्यात ४ हजार ७२ महिला मतदार तर २ हजार ८०१ पुरुष मतदार ...

November 10, 2024 3:16 PM

views 31

रत्नागिरीत मतदार जनजागृतीसाठी मॅरेथॉनचं आयोजन

मतदार जनजागृतीसाठी आज रत्नागिरी शहरात मॅरेथॉन आयोजित केली होती. पोलीस मैदानातून सुरू झालेल्या या मॅरेथॉनची सांगता भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर झाली. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व नागरिकांनी ब्रँड अँबेसेडर म्हणून काम करावं, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. जिल्ह्यात पुरुष...

November 10, 2024 5:02 PM

views 21

भाजपाचं संकल्पपत्र अमित शाह यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध

भारतीय जनता पार्टीचा निवडणूक जाहीरनामा शेतकऱ्यांचा सन्मान, आणि गरीबांची सेवा करणारा, युवकांना रोजगाराच्या नव्या संधी देणारा आणि महिलांचं सक्षमीकरण करणारा असा असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत भाजपाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर बोलत होते. लाडकी बहीण योजनेअ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.