प्रादेशिक बातम्या

November 10, 2024 3:19 PM November 10, 2024 3:19 PM

views 79

मतदार जनजागृतीसाठी सर्वत्र विविध उपक्रम, कार्यक्रमांचं आयोजन

विधानसभा निवडणुकीत मतदारांना मतदानाचं कर्तव्य करावं याकरता मतदान जनजागृतीचे कार्यक्रम महाराष्ट्रात सर्वत्र होत आहेत. निवडणूक आयोग आणि केंद्रीय संचार ब्यूरो तर्फे जनजागृती करणारी वाहनं राज्यातल्या १५ जिल्ह्यांमधे पाठवणयात आली आहेत. ठिकठिकाणी प्रशासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्था संघटनांमार्फत मॅरेथॉ...

November 10, 2024 3:19 PM November 10, 2024 3:19 PM

views 19

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मतदार संख्येत ६,८७५ मतदारांची वाढ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेल्या मतदार यादीला पुरवणी यादी जोडली आहे. त्यामुळे एकूण मतदार संख्येत ६ हजार ८७५ मतदारांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ लाख ७८ हजार ९२८ एकूण मतदार असून त्यात ४ हजार ७२ महिला मतदार तर २ हजार ८०१ पुरुष मतदार ...

November 10, 2024 3:16 PM November 10, 2024 3:16 PM

views 18

रत्नागिरीत मतदार जनजागृतीसाठी मॅरेथॉनचं आयोजन

मतदार जनजागृतीसाठी आज रत्नागिरी शहरात मॅरेथॉन आयोजित केली होती. पोलीस मैदानातून सुरू झालेल्या या मॅरेथॉनची सांगता भाट्ये समुद्रकिनाऱ्यावर झाली. विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी सर्व नागरिकांनी ब्रँड अँबेसेडर म्हणून काम करावं, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. जिल्ह्यात पुरुष...

November 10, 2024 5:02 PM November 10, 2024 5:02 PM

views 11

भाजपाचं संकल्पपत्र अमित शाह यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध

भारतीय जनता पार्टीचा निवडणूक जाहीरनामा शेतकऱ्यांचा सन्मान, आणि गरीबांची सेवा करणारा, युवकांना रोजगाराच्या नव्या संधी देणारा आणि महिलांचं सक्षमीकरण करणारा असा असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत भाजपाचा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर बोलत होते. लाडकी बहीण योजनेअ...

November 10, 2024 5:02 PM November 10, 2024 5:02 PM

views 9

मविआचा महाराष्ट्रनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत जाहीर

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज मुंबईत महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीसाठीचा महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा प्रकाशित केला. मुंबईत जाहीर केलेल्या पंचसूत्री कार्यक्रमावर आधारित हा सविस्तर जाहीरनामा प्रकाशित करत असल्याचं मल्लिकार्जुन खर्गे यावेळी म्हणाले. या महाराष्ट्रनाम्यात शेती आण...

November 10, 2024 11:05 AM November 10, 2024 11:05 AM

views 12

मतदान जनजागृतीसाठी परभणीत मॅरेथॉनचं तसेच सायकल रॅलीचं आयोजन

स्वीप अंतर्गत मतदान जनजागृतीसाठी परभणी येत्या १४ तारखेला जिल्हास्तरीय मॅरेथॉनचं, तर १७ तारखेला सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे.

November 10, 2024 11:02 AM November 10, 2024 11:02 AM

views 24

मतदार जनजागृतीसाठी सर्वत्र विविध उपक्रम

नांदेड इथं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप उपक्रमाअंतर्गत रांगोळी स्पर्धा काल श्री गुरुगोविंदसिंघजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. रांगोळीच्या माध्यमातून ग्रामीण भागात मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, सर्व महिलांनी मतदान केलं पाहिजे, अशा आशयाचे संदेश या माध...

November 10, 2024 10:50 AM November 10, 2024 10:50 AM

views 3

सत्ताधारी आणि विरोधकांची आश्वासनांच्या खैरातीसह एकमेकांवर कडाडून टीका

काँग्रेसनं कायमच लोकशाही आणि संविधान यांचं रक्षण आणि संवर्धन केलं आहे, असं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी अमरावती इथल्या प्रचारसभेत सांगितलं. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर शेतकरी, महिला, युवा यांच्यासाठी कल्याणकारी योजना आणू, असं आश्वासन खर्गे यांनी दिलं. महाविकास आघाडी सरकार...

November 10, 2024 11:06 AM November 10, 2024 11:06 AM

views 18

विधानसभा निवडणुकीसाठी अवघे दहा दिवस शिल्लक राहिल्यानं प्रचाराला वेग

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आता केवळ दहाच दिवस उरले असल्यानं राजकीय पक्षांच्या प्रचारानं आता वेग घेतला आहे. प्रचारसभा, मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी, विविध संस्थांसोबतच्या बैठका याद्वारे उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

November 10, 2024 9:55 AM November 10, 2024 9:55 AM

views 17

धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा मंजूर

धाराशिव इथल्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मोक्याची ३१ एकर जागा मंजूर करण्यात आली आहे. याठिकाणी ३०० तज्ञ डॉक्टर उपलब्ध असलेले सुसज्ज आणि सर्वात मोठे वैद्यकीय संकुल उभारण्याचं काम हाती घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.