November 9, 2024 7:10 PM November 9, 2024 7:10 PM
16
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी राज्यात विविध कार्यक्रम आयोजित
मुंबईत अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात आज सकाळी ‘सायकल रॅली’ आणि पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. विलेपार्ले इथल्या दुभाषी मैदानातून सायकल रॅलीची सुरुवात झाली. यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांना ‘स्वीप’ उपक्रमा अंतर्गत मतदान करण्यासाठी शपथ देण्यात आली. स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीसाठी म...