प्रादेशिक बातम्या

December 10, 2024 8:20 PM

views 16

मुंबईत बेस्टच्या बसच्या धडकेत ७ ठार तर ४९ जखमी, मृतांच्या कुटुंबांना अर्थसहाय्य

मुंबईत कुर्ला इथं बेस्ट बसच्या अपघातातील मृतांची संख्या सातवर पोहचली आहे. तर, जखमींची संख्या ४९ झाली आहे. जखमींना उपचारासाठी मुंबईतील विविध रूग्णालयांमधे दाखल केलं आहे.    मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. तसंच, मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता ...

December 10, 2024 9:41 AM

views 16

परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

गेल्या आर्थिक वर्षामध्ये थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम स्थानी होता, असं महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. राज्य विधान मंडळाच्या विशेष अधिवेशनामध्ये राज्यपालांनी काल विधीमंडळाच्या संयुक्त सभागृहाला संबोधित केलं. सध्याच्या 2024-25 या आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टें...

December 9, 2024 7:27 PM

views 33

मुंबई विद्यापीठाच्या भारतीय भाषा संवर्धन आणि प्रसार केंद्राची स्थापना

भारतीय भाषांचा प्रभाव लोकमानसात कायम राहावा या उद्देशाने मुंबई विद्यापीठाच्या भारतीय भाषा संवर्धन आणि प्रसार केंद्राची स्थापना केली जात आहे. विद्यापीठाच्या विविध विभागातल्या मराठी, हिंदी, संस्कृत, गुजराती, कन्नड, सिंधी, पाली, प्राकृत, उर्दू आणि अवेस्ता पहलवी अशा २२ भाषांचा यात समावेश असेल. नुकत्याच ...

December 9, 2024 7:38 PM

views 11

राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमधे राज्याला ६ पुरस्कार जाहीर

केंद्रीय पंचायत राज मंत्रालयानं 2022-23 या वर्षाकरता राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांसाठी देशभरातून विविध श्रेणींमध्ये 45 पुरस्कार विजेत्यांची निवड जाहीर केली आहे. त्यात महाराष्ट्रातल्या 4 ग्रामपंचायती, 1 पंचायत गट, आणि एक संस्था, यांना 6 पुरस्कार मिळाले आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातल...

December 9, 2024 7:57 PM

views 19

महाराष्ट्र हे असिमित ताकदीचं राज्य आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस

महाराष्ट्र हे असिमित ताकदीचं राज्य आहे. आता आपण क्रमांक एक वर आहोत, म्हणून थांबू नका, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी राज्याच्या सचिवस्तरीय अधिकाऱ्यांना आज सांगितलं. त्यांनी आज विधान भवनातल्या समिती सभागृहात या अधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सरकारच्या आगामी काळातल्या वा...

December 9, 2024 6:48 PM

views 32

पुण्यामध्ये राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा ११ डिसेंबरला होणार

पुण्यामध्ये राष्ट्रीय स्मार्ट इंडिया हॅकेथॉन-२०२४ स्पर्धेच्या हार्डवेअर गटाच्या अंतिम फेरीची सुरूवातही येत्या ११ डिसेंबरला एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठात होणार आहे. ही स्पर्धा ११ ते १५ डिसेंबर दरम्यान होणार असून देशभरातून  २७ संघ, १६८ स्पर्धक आणि ३२ मार्गदर्शक सहभागी होतील.  कृषी, मे...

December 9, 2024 6:45 PM

views 14

मुंबईतल्या प्रा. एल.एन. वेलिंगकर संस्थेमध्ये येत्या ११, १२ डिसेंबरला स्मार्ट इंडिया हॅकथॉनचं आयोजन

मुंबईतल्या प्रा. एल.एन. वेलिंगकर व्यवस्थापन विकास आणि संशोधन संस्थेमध्ये येत्या ११ आणि १२ डिसेंबर २०२४ रोजी  'स्मार्ट इंडिया हॅकथॉन' या राष्ट्रीय स्तरावरील महाअंतिम फेरीचं आयोजन केलं आहे.  शिक्षण मंत्रालय आणि भारतीय तंत्र शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री कार्यालयानं हा कार्यक्रम आयो...

December 9, 2024 4:11 PM

views 17

उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडीचं पुनरागमन

गेले काही दिवस उकाडा जाणवत असताना कालपासून राज्यात थंडीचं पुनरागमन झालं आहे. अरबी समुद्रावर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ढगाळ हवामान तयार होऊन अवकाळी पाऊस पडला तसंच  तापमानात वाढ झाली होती. मात्र, उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे  मुंबईसह नाशिक, पुणे इत्यादी भागात थंडीचा जोर  वाढला आहे....

December 9, 2024 3:52 PM

views 27

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची आज बिनविरोध निवड झाली. हंगामी अध्यक्ष कालीदास कोळंबकर यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अध्यक्षपदासाठी नार्वेकर यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता, त्यांच्याविरोधात...

December 9, 2024 3:44 PM

views 22

राज्य विधानसभेत महायुती सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानानं मंजूर

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारचा विश्वासदर्शक ठराव आज विधानसभेत आवाजी मतदानाने मंजूर झाला. विधानसभा सदस्य उदय सामंत, दिलीप वळसे पाटील, संजय कुटे आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमडळावर विश्वास दर्शवणारा ठराव सभागृहात मांडला होता, तो सभागृहाने आवाजी मतदानान...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.