January 6, 2025 7:51 PM
30
भायखळा-बोरिवलीत बांधकामावरचे निर्बंध शिथील-BMC
मुंबई महानगरातल्या हवेची गुणवत्ता बहुतांशी सुधारल्यामुळे भायखळा आणि बोरिवली पूर्व या भागांमध्ये बांधकामावर लावलेली सरसकट बंदी हटवण्यात आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी ही माहिती दिली. प्रदूषण कमी करण्यासाठी काही दिवसांपूर्वी हे निर्बंध लादायचा निर्णय महानगरपालिकेनं ...