November 12, 2025 6:38 PM November 12, 2025 6:38 PM
13
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमीवर सूक्ष्म अंमलबजावणीचे मुख्य सचिवांचे निर्देश
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजन करावं असे निर्देश मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क इथल्या व्यवस्था ठरवण्यासाठी आज मंत्रालयात बैठक झाली, त्यावेळी मुख्य ...