March 3, 2025 8:51 AM
26
महामार्गांवर अपघातांचं प्रमाण कमी झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचं समाधान
राज्यातल्या महामार्गांवर अपघातांचं प्रमाण कमी झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं. मुंबईत वरळी इथं परिवहन आयुक्त कार्यालयाच्या नियोजित 'परिवहन भवन' इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. महामार्गांवर स्वयंचलित वाहतुक नियंत्रण यंत्र...