December 14, 2025 3:18 PM
18
नाहूर इथं अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं विदेशी पक्षी उद्यान विकसित होणार
नागरिकांसाठी नव्या पर्यटन आकर्षणाच्या दृष्टीनं मुंबई पूर्व उपनगरात नाहूर इथं अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं विदेशी पक्षी उद्यान विकसित करण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतला आहे. या प्रकल्पाचं भूमिपूजन आज संध्याकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते होणार असून, त्याचवेळी मुलुंड इथल्या, ...