प्रादेशिक बातम्या

December 18, 2025 8:06 PM

views 26

क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा

सदनिका घोटाळ्याप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयाने  दोषी ठरवल्याच्या पार्श्वभूमीवर आज त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द केला. कायदे, नियम हे कोणत्याही व्यक्तीपेक्षा महत्त्वाचे आहेत, त्यामुळे ...

December 18, 2025 7:05 PM

views 25

आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी आणि सायबर फसवणूक प्रकरणी आरोपीच्या मालमत्तांवर NIAची कारवाई

एनआयए, अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी आणि सायबर फसवणूक प्रकरणी एका आरोपीच्या दोन मालमत्तांवर टाच आणली आहे. यात महाराष्ट्रात ठाणे इथला एक फ्लॅट आणि बिहार मधल्या जमिनीच्या तुकड्याचा समावेश आहे. पाटणा इथल्या विशेष न्यायालयाच्या आदेशानुसार, एनआयए नं ही कारवाई केली. संबंधित आरो...

December 18, 2025 6:56 PM

views 23

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका फेटाळली

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या स्थापनेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. या सर्किट बेंचमुळे सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळणं सुलभ होईल, असं न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर या याच...

December 18, 2025 3:35 PM

views 128

काँग्रेसला धक्का! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश

काँग्रेस नेत्या आणि विधान परिषद सदस्य प्रज्ञा सातव यांनी आज भाजपात प्रवेश केला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते. भाजपा प्रवेश करण्यापूर्वी प्रज्ञा सातव यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्याकडे सदस्यत्वाचा राजीनामा सुपूर्द केला. लोक...

December 18, 2025 3:33 PM

views 33

तपोवनातल्या वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

नाशिक इथं भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी तपोवनातल्या वृक्षतोडीला मुंबई उच्च न्यायालयाने १४ जानेवारीपर्यंत स्थगिती दिली आहे. नाशिक इथे राहणाऱ्या एका नागरिकाने या संदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आज उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी झाली. तपोवनातली ही झाडं ३० ते ४० वर्षं जुनी अ...

December 18, 2025 7:01 PM

views 83

शिल्पकार राम सुतार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार

ख्यातनाम  शिल्पकार महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या पार्थिवावर आज  नोएडा इथल्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तसंच राज्य शासनाच्या वतीनं  राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.अंत्यसं...

December 17, 2025 8:27 PM

views 55

म्युच्युअल फंडाच्या नियमावलीत सुधारणा

म्युच्युअल फंडाच्या नियमावलीत सुधारणा आणि देखभाल शुल्क, मध्यस्थ शुल्कावर मर्यादा आणणाऱ्या सुधारणा सेबीनं आज जाहीर केल्या. नव्या आर्थिक वर्षापासून हे नियम लागू होतील. याशिवाय शेअर ब्रोकरच्या नियमावलीत सुधारणाही सेबीच्या संचालक मंडळानं मंजूर केल्याचं सेबीचे अध्यक्ष तुहीन कांत पांडे यांनी आज जाहीर केलं...

December 17, 2025 7:57 PM

views 25

नगरपरिषदा, नगरपंचायतीसाठी शनिवारी मतदान, रविवारी मतमोजणी

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी शनिवारी मतदान होत आहे आणि रविवारी मतमोजणी होणार आहे. मतदानाच्या तसंच मोजणीच्या दिवशी अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी वेळीच उपाय योजना कराव्यात आणि अशा घटना घडल्या तर त्वरित कठोर कारवाई करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत.  नगरपरिषदा आणि न...

December 17, 2025 7:52 PM

views 96

राज्य मंत्रिमंडळ निर्णय…

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम ठरवण्यासाठी निवडणूक कायद्यात सुधारणा करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत, निवडणूक अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा करणा...

December 17, 2025 8:02 PM

views 172

माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, काय आहे प्रकरण?

सदनिका घोटाळा प्रकरणी राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याविरुद्ध नाशिक जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आज अटक वॉरंट जारी केलं. कोकाटे रुग्णालयात दाखल असल्यानं अटक पुढे ढकलण्याची विनंती करणारा अर्ज त्यांच्या वकिलांनी केला होता. मात्र न्यायालयानं हा अर्ज फेटाळून लावला, तसंच काल या प्रकरणाच्या अं...