December 20, 2025 3:22 PM
33
गडचिरोलीत अतिदुर्गम भागात नव्या पोलीस ठाण्याचं उद्घाटन
गडचिरोलीमधल्या एटापल्ली तालुक्यातल्या अतिदुर्गम तुमरकोठी इथल्या नव्या पोलीस ठाण्याचं उद्घाटन अपर पोलिस महासंचालक छेरिंग दोरजे यांच्या हस्ते झालं. गडचिरोली पोलीस दलाच्या सी-६० पथकाचे १ हजार कमांडो, बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाचे २१ चमू, नवनियुक्त पोलिस, ५०० पोलिस अधिकारी आणि खासगी कंत्राटदारांच्या मदत...