April 11, 2025 3:37 PM April 11, 2025 3:37 PM
17
रोहिना गावातून अंमली पदार्थांच्या साठ्याप्रकरणी २ आरोपींना अटक
लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यातल्या रोहिना गावातून ८ एप्रिलला जप्त करण्यात आलेल्या १७ कोटी रुपये किमतीच्या अंमली पदार्थांच्या साठ्याप्रकरणी २ आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. याप्रकरणी एकूण ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सूत्रांनी कळवलं आहे. रोहिना गावात ...