May 14, 2025 6:56 PM
21
ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्याशी राज्याचा करार
राज्य सरकारने आज ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्याशी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला. या करारानुसार राज्यात दहाहून अधिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स पार्क उभारले जाणार आहेत. यासाठी नागपूर, मुंबई, चाकण, खंडवा, सिन्नर, पनवेल याठिकाणी ७९४ एकरपेक्...