प्रादेशिक बातम्या

June 17, 2025 6:45 PM

views 22

विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री फडनवीस यांना निमंत्रण

यंदाच्या आषाढी एकादशीला पंढरपूर इथं विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीनं मुंबईत त्यांची भेट घेऊन निमंत्रण दिलं आहे. येत्या ६ जुलै रोजी पहाटे २ वाजून २० मिनिटांनी मुख्यमंत्री फडनवीस सपत्निक, तसंच मानाच्या वारकरी जोडप्यासह विठ्ठल-र...

June 17, 2025 6:42 PM

views 27

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या साकवांची तपासणी

पुणे जिल्ह्यात मावळ इथं पूल दुर्घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या साकवांची तातडीनं तपासणी केली. त्यामध्ये ८१३ साकवांपैकी केवळ १६९ साकव सुस्थित असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिली.   मावळ पूर दुर्घटनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे ...

June 17, 2025 6:16 PM

views 48

सत्तेसाठी भाजपासोबत जाणाऱ्यांचा विचार न करता नेतृत्वाची नवी फळी तयार करु – शरद पवार

सत्तेसाठी भाजपासोबत जाणाऱ्यांचा विचार न करता नेतृत्वाची नवी फळी तयार करु, असं ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज  पिंपरी चिंचवड इथं पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते. कुणाशीही संबंध ठेवू, पण भाजपाशी संबंधित असलेले लोक काँग्रेसच्या विचारांचे असू शकत नाहीत. त्यामुळे अशा संधीसाधूपणाचं राजका...

June 17, 2025 3:44 PM

views 23

राज्यात पावसाची विश्रांती

गेले काही दिवस जोरदार हजेरी लावून आज पावसानं राज्यात काहिशी विश्रांती घेतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस ओसरला आहे. सर्व नद्यांची पाणीपातळीही कमी झाली आहे. आज दुपारी १२ वाजताच्या स्थितीनुसार, जिल्ह्यातल्या सर्व नद्यांची पाणीपातळी इशारा पातळीच्या खाली आली आहे.   मात्र, पावसामुळे अनेक ठिकाणी रस्...

June 17, 2025 3:28 PM

views 23

मंत्री नितेश राणे यांनी केली गस्ती नौकेची पाहणी

सागरी सुरक्षेला राज्य सरकारनं नेहमीच प्राधान्य दिलं असून गस्ती नौका या सागरी सुरक्षेच्या दृष्टीने टाकलेलं पाऊल आहे, असं मंत्री नितेश राणे म्हणाले. मुंबईमधे भाऊचा धक्का इथं गस्ती नौकेची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं राज्यात ड्रोन टेहळणी सुरक्षा यंत्रणा निर्माण करण्यात आली ...

June 17, 2025 1:07 PM

views 34

शेतमालाची विक्री करण्यासाठी शॉपिंग मॉल उभारणार

महाराष्ट्राच्या विविध भागात सरकार विशेष शॉपिंग मॉल उभारणार असून, या ठिकाणी ग्राहकांना शेतकऱ्यांकडून शेत मालाची थेट खरेदी करता येईल. महाराष्ट्राचे  कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ही माहिती दिली.    हे मॉल्स सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्वावर बांधले जातील, आणि त्यासाठी कृषी विभागाच्या मालकीची ३५...

June 16, 2025 3:24 PM

views 23

राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा जोर

राज्यातल्या अनेक भागात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक नद्यांना पूर आला असून, तीन नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. मुसळधार पावसामुळे दापोलीतून दाभोळला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्यामुळे वाहतूक काही काळ बंद झाली होती. संगमेश्वर तालुक्यात धामणी-गोळवलीतल्य...

June 16, 2025 3:17 PM

views 72

पुणे पूल दुर्घटनेप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत – काँग्रेस

कुंडमळा इथं इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटने प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत, अशी माणगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. कुंडमळा इथं पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येनं येतात हे माहीत असतानाही हा धोकादायक पूल खुला का ठेवला असा प्रश्न सपक...

June 16, 2025 3:03 PM

views 8

राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला प्रारंभ

राज्यात आजपासून नवीन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीनं अनेक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळांमधे विद्यार्थ्यांचं स्वागत केलं.   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघर जिल्ह्याच्य...

June 16, 2025 12:46 PM

views 30

ज्येष्ठ पत्रकार अरविंद कुलकर्णी यांचं निधन

ज्येष्ठ पत्रकार अरविंद विठ्ठल कुलकर्णी यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते.  आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या मराठा मधून त्यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला. त्यानंतर मिड डे या इंग्रजी वृत्तपत्रात त्यांनी दीर्घकाळ काम केलं. साप्ताहिक विवेक आणि धर्मभास्कर या मासिकाचे संपादक म्हणूनही त्यां...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.