July 24, 2025 8:17 PM
15
कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य व संस्कृती विशेष केंद्राचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा अभ्यास करता यावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राची पायाभरणी आणि ‘कुसुमाग्रज मराठी भाषा, साहित्य व संस्कृती विशेष केंद्राचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथे झालं. छत्रपती शिवाजी महारा...