December 15, 2025 7:13 PM December 15, 2025 7:13 PM
21
निवडणुकीचं बिगुल वाजलं, ‘या’ दिवशी होणार मतदान
राज्यातल्या सर्व २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. या घोषणेनंतर सर्व महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यभरातल्या २९ महापा...