December 30, 2025 7:16 PM December 30, 2025 7:16 PM
6
मुंबई पालिका निवडणुकीसाठी AAP चा जाहिरनामा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आम आदमी पक्षानं आज आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. ‘केजरीवालची गॅरंटी’ याअंतर्गत मोफत आणि २४ तास पाणीपुरवठा, २०० युनिट्सपर्यंत मोफत वीज, उत्तम दर्जाचं मोफत शिक्षण आणि आरोग्य सुविधा इत्यादी देण्याचं वचन आपनं दिलं आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षानं ७५ उमेदवा...