September 26, 2025 2:37 PM September 26, 2025 2:37 PM
18
देशभरात ९८ हजार ठिकाणी बीएसएनएल 4G यंत्रणा बसवण्याची केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची घोषणा
देशभरात सुमारे ९८ हजार ठिकाणी बीएसएनएल फोर जी यंत्रणा बसवण्याची घोषणा केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज माध्यमांसमोर केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या त्याचं उद्घाटन करतील. ही यंत्रणा नंतर फाय-जीमध्ये रुपांतरित केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. देशातल्या प्रत्येक भागात ही यंत...