राष्ट्रीय

October 21, 2025 9:38 AM

views 53

ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली – प्रधानमंत्री

देशाच्या तिन्ही सैन्यदलांमधल्या अतुलनीय समन्वयामुळे ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानला शरणागती पत्करावी लागली, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. गोवा आणि कारवारच्या किनाऱ्यापासून जवळच नांगरलेल्या आयएनएस विक्रांत या युद्धनौकेवर नौदलाच्या जवानांसोबत प्रधानमंत्र्यांनी दिवाळी साजरी के...

October 21, 2025 12:32 PM

views 80

तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान विभागानं येत्या चार दिवसांसाठी तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुढचे दोन दिवस पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरीमधे माहे, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर उद्या मुसळधार पाऊस...

October 21, 2025 1:49 PM

views 24

जागतिक नेत्यांकडून दिवाळीच्या शुभेच्छा

जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले भारतीय उत्साहात दिवाळी साजरी करत असून विविध जागतिक नेत्यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी हा अंधारावर प्रकाशाचा विजय असल्याचं अमेरिकेच्या व्हाइट हाऊसनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप, अमेरिकी गुप्तचर खातं एफबीआय चे प्रमु...

October 20, 2025 8:07 PM

views 94

दिवाळीच्या दिवशी भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी

दिवाळीच्या दिवशी भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. आज आठवड्याच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स ४११ अंकांची वाढ नोंदवत ८४ हजार ३६३ अंकांवर बंद झाला. सेन्सेक्समध्ये नोंदवलेल्या ३० पैकी १९ कंपन्यांनी वाढ नोंदवली आहे. यात बँका, गुंतवणूक तसंच खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांचा समावेश आहे. जवळपास अडीच हजारांह...

October 20, 2025 7:40 PM

views 17

अयोध्येतल्या दीपोत्सवाचा नवा विश्वविक्रम

अयोध्येत शरयू नदीच्या तीरावर लक्षावधी दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा झाला आणि यावेळी दोन गिनीज विश्वविक्रमही रचण्यात आले. शरयूतीरावर २६ लाख १७ हजार पणत्या लावण्यात आल्या, तर एकाच वेळी २ हजार १२८ भक्तांनी एकाच वेळी आरती म्हटली. या विश्वविक्रमाचं औपचारिक प्रमाणपत्रही देण्यात आलं आहे.

October 20, 2025 3:03 PM

views 49

१ कोटीपेक्षा जास्त प्रवाशांचा विशेष रेल्वेगाड्यांमधून प्रवास

देशभरात गेल्या १९ दिवसांत १ कोटीपेक्षा जास्त प्रवाशांनी विविध विशेष रेल्वे गाड्यांमधून प्रवास केल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. सणासुदीच्या निमित्ताने रेल्वे मंत्रालयाने विविध विभागांमधून विशेष गाड्या सोडल्या होत्या. यात सर्वात जास्त म्हणजे १ हजार ९९८ मध्य रेल्वेकडून, त्याखालोखाल १ हजार ९...

October 20, 2025 2:32 PM

views 200

Bihar Election : दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपत आहे. या टप्प्यात वीस जिल्ह्यातल्या १२२ मतदारसंघांमधे मतदान होणार असून यासाठी १ हजार ६६ उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. पहिल्या टप्प्यातले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदतही आज संपणार आहे. या टप्प्यात १२१ जागांसाठी १ हजार...

October 20, 2025 2:57 PM

views 34

दिवाळीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपतींच्या शुभेच्छा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी दिवाळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. दीपावलीचा हा सण अंध:कारावर प्रकाशाच्या, अज्ञानावर ज्ञानाच्या आणि अर्धमावर धर्माच्या विजयाचं प्रतीक आहे. देशाच्या विविध भागांमध्ये उत्साहानं साजरा केला जाणारा हा सण प्रेम आणि बंधुत्वाचा संदे...

October 20, 2025 3:08 PM

views 47

सर्वत्र दीपावलीचा उत्साह

दीपावलीचा सण सर्वत्र उत्साहाने साजरा होत आहे. राज्यात आज नरकचतुर्दशीनिमित्त घरोघरी चंद्रोदयापूर्वी अभ्यंगस्नान करुन, फटाके फोडून आणि दिवाळीचा फराळ करुन सर्वांनी सणाचा आनंद लुटला. सणानिमित्त सर्वजण एकमेकांना शुभेच्छा आणि भेटी देत आहेत. घरोघरी विविध आकारांचे आकाशकंदील आणि मनमोहक रांगोळ्या सर्वांचं लक्...

October 20, 2025 3:08 PM

views 68

GST Reforms : जाणून घ्या, घर खरेदी क्षेत्रातला बदल…

२२ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या जीएसटी बचत उत्सवाचा फायदा समाजाच्या सर्व घटकांना होत आहे. आज जाणून घेऊ या जीएसटी सुधारणांमुळे घर खरेदी क्षेत्रात झालेल्या बदलांबद्दल…   जीएसटी प्रणालीतल्या सुधारणांमुळे घर बांधणीसाठीची सामग्री आणि पर्यायाने एकंदर खर्च कमी होऊन या क्षेत्राला मोठी चालना मिळाली आहे. सिमें...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.