राष्ट्रीय

September 29, 2025 9:26 AM September 29, 2025 9:26 AM

views 36

EC: आगामी निवडणुकांसाठी केंद्रीय निरीक्षक तैनात

भारतीय निवडणूक आयोगानं बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुका आणि विविध राज्यांमधील आठ विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकांसाठी केंद्रीय निरीक्षक तैनात करण्याची घोषणा केली आहे. या निरीक्षकांमध्ये सामान्य नागरिक, पोलिस आणि खर्च निरीक्षकांचा समावेश असेल. मुक्त, निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका सुनिश्चित करण्...

September 29, 2025 1:25 PM September 29, 2025 1:25 PM

views 26

सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्र सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वं लागू

केंद्र सरकारनं प्रधानमंत्री ई-ड्राइव्ह योजनेअंतर्गत देशभरातील एकंदर ७२ हजार ३०० सार्वजनिक इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग केंद्र सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वं लागू केली आहेत. अवजड उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनानुसार, सरकारी जागा असलेला परिसर, महामार्ग, सार्वजनिक वाहतूक केंद्रं आणि व्यवसायिक ...

September 28, 2025 8:05 PM September 28, 2025 8:05 PM

views 25

बालसंगोपनासाठी लागणाऱ्या वस्तुंवरचं जीएसटी कमी करण्याचं केंद्र सरकारचं महत्त्वपूर्ण पाऊल

वस्तू आणि सेवा कररचनेतल्या सुधारणा २२ तारखेपासून लागू झाल्या आहेत. त्यात बालसंगोपनासाठीच्या वस्तूंबाबत केलेल्या कर सुधारणांविषयी आज जाणून घेऊया...   व्हॉईस कास्ट  (बालसंगोपनासाठी लागणाऱ्या विविध वस्तुंवरचा जीएसटी कमी करून केंद्र सरकारने सामान्य माणसावरचा आर्थिक भार कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उ...

September 28, 2025 7:54 PM September 28, 2025 7:54 PM

views 164

सेवा पर्व या मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री पीएम किसान सन्मान निधी योजनेविषयी

देशाचा अन्नदाता असणाऱ्या शेतकऱ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी केंद्र सरकारने २०१८ ला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची घोषणा केली. याची सुरवात २४ फेब्रुवारी २०१९ पासून झाली. तेव्हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले होते.... होल्ड बाईट मो...

September 28, 2025 7:40 PM September 28, 2025 7:40 PM

views 11

छत्तीसगडमध्ये कांकेर जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये कांकेर जिल्ह्यात तिरियारपाणीच्या जंगलात आज सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन माओवादी ठार झाले. त्यांच्यावर एकूण १४ लाख रुपयांचं बक्षीस होतं. घटनास्थळावरून बंदुका आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. या भागात सात ते आठ माओवादी लपून बसल्याची माहिती जिल्हा राखीव पोलिसांना मिळाली होती...

September 28, 2025 7:38 PM September 28, 2025 7:38 PM

views 26

नक्षलवादी चळवळ पुढच्या वर्षीपर्यंत संपुष्टात येईल – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

अकरा वर्षांआधी जम्मू काश्मीरमधली फुटीरतावादी चळवळ, नक्षलवादी चळवळ आणि ईशान्य भारतातील फुटीरतावादी चळवळ हे तीन अंतर्गत धोके सर्वात मोठे होते. मात्र रालोआ सरकार स्थापन झाल्यानंतर तिन्ही ठिकाणच्या फुटीरतावादी चळवळी मोडून पडल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं श्यामा...

September 28, 2025 7:26 PM September 28, 2025 7:26 PM

views 15

वस्तू आणि सेवा करपुनर्रचनेमुळे प्रक्रीयाकृत अन्नपदार्थांवर परिणाम

वस्तू आणि सेवा करपुनर्रचनेमुळे प्रक्रीयाकृत अन्नपदार्थांवर झालेल्या परिणामाबद्दलची माहिती आज ऐकूया...... होल्ड- व्हॉईस कास्ट (मखाण्यापासून तयार होणाऱ्या खाद्यपदार्थांवरचा कर १२ टक्क्यांवरुन ५ टक्के करण्यात आला आहे. याशिवाय फळांचे रस, मुरांबे आणि लोणच्यांवरचा तसंच फरसाण आणि सॉसेस वरचा करही १२ टक्क्या...

September 28, 2025 7:01 PM September 28, 2025 7:01 PM

views 70

आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट गाठण्याकरता सणासुदीची खरेदी स्वदेशी वस्तूंची करावी – प्रधानमंत्री

आगामी सणासुदीचा काळ स्वदेशी गोष्टींचा वापर करून साजरा करण्याचा संकल्प करावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे सव्वीसाव्या भागात देशवासीयांशी संवाद साधला. आपल्याला आत्मनिर्भर बनायचं आहे आणि या ध्येयाचा मार्ग स्वदेशीतून...

September 28, 2025 8:13 PM September 28, 2025 8:13 PM

views 31

तमिळनाडूत झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांची संख्या ४०

तामिळनाडूत करूर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी तामिळनाडू सरकारने उच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश अरुणा जगदीशन यांच्या चौकशी आयोगाची स्थापना केली आहे. अभिनेता आणि तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक विजय यांच्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या एका रॅलीदरम्यान काल झालेल्या दुर्...

September 28, 2025 1:21 PM September 28, 2025 1:21 PM

views 60

काय आहे प्रधानमंत्री जनधन योजना ?

सेवा आणि सुशासन या मार्गदर्शक तत्त्वांनुसार वाटचाल करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार सतत कार्यरत आहे. सेवा पर्व या मालिकेत प्रधानमंत्री जनधन योजनेविषयी जाणून घ्या....   गेल्या दशकभरात आर्थिक समावेशनाला केंद्र सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे. २०१४ मधे सरकारने प्रधा...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.