राष्ट्रीय

October 2, 2025 10:58 AM October 2, 2025 10:58 AM

views 15

मंत्री अश्विनी वैष्णव आज राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था डिजीटल विद्यापीठ मंचाचे उद्घाटन कऱणार

केंद्रिय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव आज दिल्लीत राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्था डिजीटल विद्यापीठ मंचाचे उद्घाटन कऱणार आहेत. उच्च गुणवत्ता डिजीटल शिक्षणाच्या उपलब्धतेचे लोकशाहीकरण कऱण्यासाठी या मंचाची निर्मिती केली आहे. यावेळी वैष्णव यांच्या हस्ते ...

October 2, 2025 9:21 AM October 2, 2025 9:21 AM

views 72

देशभरात विजयादशमीचा उत्साह, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, राष्ट्रपतींकडून शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांना 121 व्या जयंतीनिमित्त आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना 156 व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली. समाजमाध्यमावरून दिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी, लाल बहादूर शास्त्री यांच्या सचोटी, नम्रता आणि दृढनिश्चयाने आव्हानात्मक काळात रा...

October 2, 2025 9:11 AM October 2, 2025 9:11 AM

views 76

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आणि देशाचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे. गांधी जयंतीनिमित्त देशभरात तसंच भारतीय दूतावासांमध्येही यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दिल्लीत राजघाट इथल्या महात्माजींच्या समाधीस्थळी स...

October 1, 2025 3:16 PM October 1, 2025 3:16 PM

views 107

सरकारी अधिकारी आणि कर्मचारी तसंच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

केंद्र सरकारनं सरकारी अधिकारी आणि कर्मचारी तसंच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३ टक्के वाढवला आहे. यामुळं महागाई भत्ता ५८ टक्के होईल. १ जुलैपासून हे दर लागू होतील अशी माहिती केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. देशात ५७ नवे केंद्रीय विद्यालय सुरू करण्...

October 1, 2025 3:08 PM October 1, 2025 3:08 PM

views 36

झिरो बॅलन्स बँक खातेधारकांना इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग सुविधा मोफत

झिरो बॅलन्स असणाऱ्या बँक खातेधारकांना इंटरनेट आणि मोबाइल बँकिंग सुविधा मोफत देण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे.    पतधोरण आढावा समितीच्या बैठकीतले निर्णय जाहीर करताना गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी ही माहिती दिली. ग्राहकांच्या सोयीसुविधा, बँकिग क्षेत्र मजबूत करणे, कर्ज पुरवठा वाढवणे, व्यव...

October 1, 2025 3:05 PM October 1, 2025 3:05 PM

views 10

एकात्मिक संरक्षण दल मुख्यालयाच्या पथकाचा २५वा स्थापना दिन साजरा

एकात्मिक संरक्षण दल मुख्यालयाच्या पथकाने आज आपला २५वा स्थापना दिन साजरा केला. एकात्मिक संरक्षण मुख्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी नवीन संयुक्त लष्करी संरचनांच्या निर्मितीला पाठिंबा दिल्याचं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे. सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अंतराळ संशोधन यांसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध...

October 1, 2025 2:54 PM October 1, 2025 2:54 PM

views 11

लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी पदभार स्वीकारला

लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी आज राष्ट्रीय छात्र सेनेच्या महासंचालकपदाचा पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल वत्स हे १९८८मध्ये भारतीय सैन्याच्या १९ कुमाउं रेजिमेंटमध्ये दाखल झाले. त्यांनी वेलिंग्टनमधल्या सुरक्षा सेवा कर्मचारी महाविद्यालयात कमांडंट म्हणूनही काम केलं आहे.

October 1, 2025 2:54 PM October 1, 2025 2:54 PM

views 20

तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी देशात एक नवोन्मेष अनुकूल परिसंस्था निर्माण व्हायला हवी-राजनाथ सिंह

संरक्षण क्षेत्रात संशोधन आणि विकासावर आधारित तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी देशात एक नवोन्मेष अनुकूल परिसंस्था निर्माण व्हायला हवी, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत संरक्षण लेखा विभाग दिनाच्या कार्यक्रमाला संबोधित करत होते. संरक्षण क्षेत्राच्या अर्थसंकल्पासाठी लेखा वि...

October 1, 2025 1:50 PM October 1, 2025 1:50 PM

views 85

RSSच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांचा सहभाग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दीनिमित्त नवी दिल्लीच्या आंबेडकर भवनात आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं राष्ट्र उभारणीतलं आणि संस्कृती संवर्धनातलं योगदान याबद्दल त्यांनी आपल्या भाषणात कौतुक केलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना म्हणजे...

October 1, 2025 1:46 PM October 1, 2025 1:46 PM

views 29

SevaParv: भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरच्या सक्षमतेविषयी जाणून घ्या…

सेवा आणि सुशासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार परिवर्तन आणि प्रगतीसाठी अथक परिश्रम घेत आहे. आजच्या सेवा पर्वमध्ये जाणून घेऊया भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरच्या सक्षमतेविषयी....   जागतिक घडामोडींमध्ये प्रभावशाली राष्ट्र म्हणून आज भारत उदयाला येत आहे. प्...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.