राष्ट्रीय

October 4, 2025 1:42 PM October 4, 2025 1:42 PM

views 31

मालवाहतूक व्यावसायिक वाहनांवरचा जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर

वस्तू आणि सेवा कररचनेतल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत.  यानुसार ट्रक, डिलिव्हरी व्हॅन यासारख्या मालवाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनांवरचा जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे.   लघु आणि मध्यम मालवाहतूकदारांना सुलभपणे मालवाहतूक करता यावी या उद्देशानं केलेल्या या कर कपाती...

October 4, 2025 1:35 PM October 4, 2025 1:35 PM

views 21

नागपूरमधे देशाचं हवाई वाहतूक क्षेत्राचं केंद्र बनण्याची क्षमता आहे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर हे देशाच्या मध्यभागी असून नागपूरमधे देशाचं हवाई वाहतूक क्षेत्राचं केंद्र बनण्याची क्षमता असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. विकसित भारतामधे हवाई वाहतूक क्षेत्राची भूमिका या विषयावर नागपूरमधे आयोजित परिसंवादात ते बोलत होते. हवाई वाहतूकक क्षेत्राच्या सुरक्षिततेबद्दल कुठलीही ...

October 4, 2025 1:28 PM October 4, 2025 1:28 PM

views 17

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत ६ कोटी ५० लाख महिलांची आरोग्य तपासणी

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत ६ कोटी ५० लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. देशभरात सुमारे १८ लाख आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आली. हा ऐतिहासिक टप्पा असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी म्हटलं आहे.   १७ सप्टेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांन...

October 4, 2025 1:23 PM October 4, 2025 1:23 PM

views 7

प्रधानमंत्र्यांनी स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिक श्यामजी कृष्ण वर्मा यांना  जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे.   श्यामजी कृष्ण वर्मा भारतमातेचे वीर सुपुत्र होते, स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी दाखवलेलं शौर्य, समर्पण आणि राष्ट्रसेवा आपल्या कायम स्मरणात राहील,  त्यांच्या शौर्याची आणि निर्भयतेची गाथा वि...

October 4, 2025 1:11 PM October 4, 2025 1:11 PM

views 15

ओलिस ठेवलेल्यांची सुटका होण्याचे संकेत म्हणजे मानवतावादी प्रयत्नांचे फलित- प्रधानमंत्री

अमेरीकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्त्वाखाली गाझा पट्टीत शांतता प्रस्थापित होण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं आहे.   ओलिस ठेवलेल्यांची सुटका होण्याचे संकेत म्हणजे सध्याच्या मानवतावादी आणि मुत्सद्देगिरीच्या प्रयत्नांचे फलित असल्याचं त्यांन...

October 4, 2025 12:47 PM October 4, 2025 12:47 PM

views 23

विविध युवक-केंद्रित उपक्रमांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

आजचा भारत कौशल्य विकासाला प्राधान्य देत असून युवावर्गाचे सामर्थ्य देशाला प्रगतीपथावर नेईल, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरात शिक्षण, कौशल्य आणि उद्योजकतेला चालना देण्याऱ्या ६२ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध युवक-केंद्रित उपक्रमा...

October 4, 2025 9:28 AM October 4, 2025 9:28 AM

views 17

खासगी रेडिओ प्रसारकांसाठी डिजिटल रेडिओ प्रसारण धोरणाकरिता शिफारशी जाहीर

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात TRAI नं खासगी रेडिओ प्रसारकांसाठी डिजिटल रेडिओ प्रसारण धोरण तयार करण्याबाबत शिफारशी जाहीर केल्या आहेत. दिल्ली, मुंबई, कोलकता आणि चेन्नई या चार A+ श्रेणीतील शहरांमध्ये आणि हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद, सुरत, पुणे, जयपूर, लखनऊ, कानपूर आणि नागपूर या नऊ A श्रेणीतील...

October 4, 2025 9:09 AM October 4, 2025 9:09 AM

views 33

जीएसटी सवलतींमुळं नवरात्रीत मोठी उलाढाल

भारताच्या ग्राहक अर्थव्यवस्थेत गेल्या दशकातील नवरात्रामधील सर्वाधिक उलाढाल यावेळी दिसून आली. सरकारनं केलेल्या नव्या पिढीच्या जीएसटी सुधारणांमुळं ही उलाढाल झाली आहे. करांचे दर कमी झाल्यामुळं उत्पादनं खरेदी करणं अधिक सुलभ झालं आहे. या उपाययोजनांमुळं किंमती कमी होण्यासोबतच ग्राहकांच्या आकांक्षाही वाढल्...

October 3, 2025 9:11 PM October 3, 2025 9:11 PM

views 13

भारत-चीन दरम्यान थेट विमानसेवा!

भारत आणि चीनदरम्यान थेट विमानसेवा या महिन्याच्या शेवटी पुन्हा सुरू करायला दोन्ही देशांनी स्वीकृती दिली आहे. दोन्ही देशांमधल्या ठराविक शहरांमधून ही थेट विमानसेवा उपलब्ध असेल. भारत आणि चीनमधले संबंध पुन्हा सामान्य करण्याच्या सरकारच्या धोरणानुसार हे पाऊल उचलण्यात आलं आहे. यामुळे नागरिकांमधला संपर्क वाढ...

October 3, 2025 3:05 PM October 3, 2025 3:05 PM

views 29

दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेला गुजरातमध्ये सुरुवात

जमीन मालकीविषयक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयावरच्या  गांधीनगर इथं आज सुरुवात झाली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी उद्घाटन सत्रात बोलताना नागरिक जमिनीच्या नोंदींचं  डिजिटायझेशन आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं  महत्व अधोरेखित केलं.     या परिषदेत आज नवीन महसूल कार्यलयां...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.