राष्ट्रीय

October 5, 2025 8:17 PM October 5, 2025 8:17 PM

views 35

कफ सिरपच्या गुणवत्तेवर आणि तर्कसंगत वापरावर उच्चस्तरीय बैठक

केंद्रीय आरोग्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आज नवीदिल्लीत राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य तसंच मुख्य सचिवांची बैठक झाली. कफ सिरपच्या गुणवत्तेवर आणि तर्कसंगत वापरावर या उच्चस्तरीय बैठकीत चर्चा झाली. सर्व औषध उत्पादकांनी सुधारित शेड्युल ‘एम’ चं काटेकोर पालन करणं आवश्यक असल्याचं आरोग्य सचिवांनी...

October 5, 2025 8:16 PM October 5, 2025 8:16 PM

views 16

पश्चिम बंगालमधे भूस्खलनाच्या घटनांमधे २३ जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधे मुसळधार पाऊस होत असून भूस्खलनाच्या घटनांमधे आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू  झाला आहे. तिस्ता नदीला पूर आला आहे, राष्ट्रीय महामार्गांवर पाणी साचलं आहे. शेतात आणि घरात पाणी शिरलं आहे. एनडीआरएफची पथकं आपद्ग्रस्त भागात मदतकार्य करत आहेत.    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्...

October 5, 2025 7:59 PM October 5, 2025 7:59 PM

views 14

DGCAकडून विमानभाड्यांमध्ये होणाऱ्या बदलांचा आढावा

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ‘डीजीसीए’ अर्थात, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं विमानभाड्यांमध्ये होणाऱ्या बदलांचा आढावा घेतला आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं ‘डीजीसीए’ला विशेषतः सणासुदीच्या काळात विमानभाड्यांवर लक्ष ठेवायचे, तसंच दरांमध्ये अतिरिक्त वाढ झाली तर योग्य ती पावलं उचलायचे निर्देश दिले...

October 5, 2025 8:00 PM October 5, 2025 8:00 PM

views 18

नेपाळमध्ये भूस्खलन आणि पुरामुळे ४७ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे, भूस्खलन  आणि अचानक आलेल्या पुरामुळे रस्ते बंद झाले आहेत. पूल वाहून गेले असून शुक्रवारपासून आतापर्यंत किमान ४७ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती, नेपाळ मधल्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. इलम या  सर्वाधिक प्रभावित ज...

October 5, 2025 7:04 PM October 5, 2025 7:04 PM

views 25

६८वी राष्ट्रकुल संसद परिषद : लोकसभेचे सभापती ओम बिरला यांच्या नेतृत्वाखाली भारताचं प्रतिनिधीमंडळ सहभागी होणार

६८व्या राष्ट्रकुल संसद परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधीमंडळ लोकसभेचे सभापती ओम बिरला यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होणार आहे. राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश सिंह, २४ राज्यं आणि  केंद्रशासित प्रदेशातले मिळून ३६ तालिका अध्यक्ष आणि १६ सचिव यांचा या पथकात समावेश आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले डॉ अ...

October 5, 2025 7:43 PM October 5, 2025 7:43 PM

views 34

तेलविक्रीच्या प्रमाणात वाढ करण्याचा OPEC+चा निर्णय

पेट्रोलच्या उत्पादनात वाढ झाल्यानं ओपेक प्लस या पेट्रोल निर्यातदार राष्ट्रांच्या गटानं नोव्हेंबर महिन्यापासून तेलविक्रीच्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.  या गटाचा भाग असलेल्या रशिया आणि इतर लहान उत्पादकांनी देखील या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. ओपेकनं आपल्या तेलाच्या उत्पादनाच्या प्रमाणात ...

October 5, 2025 7:08 PM October 5, 2025 7:08 PM

views 30

बिहारमधे मतदारयाद्यांचं सखोल पुनरीक्षण यशस्वी – निवडणूक आयोग

बिहारमधे मतदारयाद्यांचं सखोल पुनरीक्षण यशस्वी झालं असून राजकीय पक्षांना अजूनही काही आक्षेप असतील तर ते नोंदवू शकतात, असं निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं. बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यानंतर ते आज पाटणा इथं वार्ताहरांशी बोलत होते. ...

October 5, 2025 3:27 PM October 5, 2025 3:27 PM

views 78

कफ सिरपच्या सेवनानं मुलांचे मृत्यू, आरोग्य मंत्रालयाने बोलावली बैठक

राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये कफ सिरपच्या सेवनानं काही मुलांचे मृत्यू झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांची बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी  चार वाजता आरोग्य मंत्रालयाच्या सचिवाच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून सर्व राज्यं आणि केंद्रशासित...

October 5, 2025 2:32 PM October 5, 2025 2:32 PM

views 28

बिहारमधल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा

बिहारमधल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा  आढावा घेण्यासाठी  निवडणूक आयोगानं आज तिथल्या विविध प्रशासकीय यंत्रणा, पोलीस अधिकारी, केंद्रीय पोलीस दल आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेतल्या. निवडणुकीच्या काळात, काळा पैसा, मद्य आणि अंमली पदार्थांचा धोका ओळखून करायच्या  उपाययोजनांबाबत  मु...

October 5, 2025 3:30 PM October 5, 2025 3:30 PM

views 132

शक्ती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देशात मुसळधार पाऊस

ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून पुढच्या काही दिवसात ते अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत उत्तर कोकण किनारपट्टी...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.