October 13, 2025 3:06 PM October 13, 2025 3:06 PM
18
अलिप्ततावादी चळवळ- नाम च्या १९ व्या मध्यवधी मंत्रीस्तरीय अधिवेशनात परराष्ट्र राज्यमंत्री भारतीय प्रतिनिधीमंडळाचं नेतृत्व करणार
परराष्ट्र राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंह, युगांडा इथं १५ आणि १६ ऑक्टोबरला होणाऱ्या अलिप्ततावादी चळवळ- नाम च्या १९ व्या मध्यवधी मंत्रीस्तरीय अधिवेशनात भारतीय प्रतिनिधीमंडळाचं नेतृत्व करणार आहेत. मंत्रीस्तरीय बैठकीपूर्वी आज आणि उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयानं ज...