October 15, 2025 1:21 PM October 15, 2025 1:21 PM
50
प्रधानमंत्री आज करणार बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ
बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ भाजपचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज करणार आहेत. ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ मोहिमेअंतर्गत ते बिहारमधे भाजपाच्या बूथ पातळीवरच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पक...