राष्ट्रीय

June 26, 2024 11:31 AM

views 19

नीट प्रकरणी आणखी एका आरोपीला लातूर पोलिसांकडून अटक

नीट गैरव्यवहार प्रकरणी आणखी एका आरोपीला लातूर पोलिसांनी अटक केली आहे. संजय जाधव असे या आरोपीचे नाव असून चार पैकी दोन आरोपीना आतापर्यंत अटक करण्यात आली असून 2 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.   नीट परीक्षा देणाऱ्या 12 विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेश पत्र आरोपी संजय जाधव आणि जलीलखान पठाण...

June 26, 2024 11:03 AM

views 19

5 वर्षांत भारताची अणुऊर्जा निर्मिती क्षमता सुमारे 70 टक्क्यांनी वाढेल- डॉ. जितेंद्र सिंह

पुढील पाच वर्षांत भारताची अणुऊर्जा निर्मिती क्षमता सुमारे 70 टक्क्यांनी वाढेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केला. नवी दिल्लीत अणुऊर्जा विभागाच्या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. भारताच्या अणुऊर्जा आणि अक्षय...

June 26, 2024 10:56 AM

views 25

हरजीतसिंग आणि कुलबीर सिंग या २ आरोपींच्या शोधासाठी १० लाख रुपयांचं बक्षीस जाहीर

पंजाबमधील नांगल इथल्या विकास प्रभाकर या विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याच्या हत्येप्रकरणातील दोन आरोपींच्या शोधासाठी राष्ट्रीय तपास संस्थेनं प्रत्येकी 10 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. ही हत्या केल्याचा संशय असलेले हरजीतसिंग उर्फ लड्डी आणि कुलबीर सिंग उर्फ सिधु हे दोन आरोपी 9 मे पासून फरार आहेत. त...

June 26, 2024 10:41 AM

views 52

नवी दिल्लीतील वायुसेना सभागृहात काल तिसऱ्या युद्ध आणि एरोस्पेस धोरण या कार्यक्रमाचा समारोप

भारतीय वायुसेनेने काल नवी दिल्लीतील वायुसेना सभागृहात तिसऱ्या युद्ध आणि एरोस्पेस धोरण या कार्यक्रमाच्या समारोपात एक परिसंवादाचं आयोजन केलं होतं.   कॉलेज ऑफ एअर वॉरफेअर आणि सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने 'इंडियाज स्ट्रॅटेजिक कल्चर अँड इम्पेरेटिव्ह फॉर कंटेम्पररी नॅशनल सिक्यु...

June 26, 2024 10:25 AM

views 31

मद्य सेवनाच्या आव्हानांना सामोरे जाण्याचं जागतिक आरोग्य संघटनेचं दक्षिण-पूर्व आशियाई देशांना आवाहन

कोणत्याही स्वरूपातील, दारू आणि तंबाखू आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं जाहीर करावं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने दक्षिणपूर्व आशियातल्या सदस्य देशांना केलं आहे. तसंच तंबाखू उत्पादनांचा अवैध व्यापार थांबवण्यासाठी निर्णायक कृती करणे आवश्यक आहे यावर जोर दिला आहे. बँकॉकमध्ये आयोजित प्रादेशिक कार्यशाळेत काल स...

June 26, 2024 10:07 AM

views 37

देशाच्या आर्थिक विकासाची 8 टक्के वृद्धी दराच्या दिशेने वाटचाल

भारत आर्थिक विकासाच्या संदर्भात महत्वपूर्ण संरचनात्मक बदलाच्या उंबरठ्यावर असून सातत्यपूर्ण पद्धतीने 8 टक्के वृद्धी दराच्या दिशेने वाटचाल करत आहे. असं रिजर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे. मुंबईत काल बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या 188 व्या वार्षिक सभेला संबोधित करताना ते बो...

June 25, 2024 8:29 PM

views 18

भारताची अण्विक वीजनिर्मिती क्षमता येत्या पाच वर्षात सुमारे ७० टक्क्यापर्यंत वाढेल – मंत्री जितेंद्र सिंग

भारताची अण्विक वीजनिर्मिती क्षमता येत्या पाच वर्षात सुमारे ७० टक्क्यापर्यंत वाढेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी व्यक्त केला आहे. ते आज नवी दिल्लीत अणूऊर्जा विभागाच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्याचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी अणूऊर्जा आणि पुनर्नवीकरणीय...

June 25, 2024 8:25 PM

views 37

देशात काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता

पश्चिम बंगालच्या, हिमालयाकडच्या भागांत, आणि सिक्कीममध्ये आज अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढच्या चार ते पाच दिवसांत पश्चिम किनारपट्टी आणि ईशान्य भारतात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. येत्या तीन ते चार दिवसांत उत्तर, पश्चिम, मध्य, पूर्व आणि वायव्य भारतातल्या काही भागांमध्...

June 25, 2024 8:32 PM

views 20

लोकसभेच्या सभापतीपदासाठी उद्या निवडणूक

लोकसभेच्या सभापतीपदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं ओम बिर्ला यांना पुन्हा संधी दिली आहे. आज त्यांनी सभापतीपदासाठी अर्ज भरला. विरोधकांकडून काँग्रेस खासदार के. सुरेश यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. या पदासाठी उद्या निवडणूक होणार आहे.   लोकसभेच्या सभापतींची निवड एकमतानं आणि बिनविरोध व्हायला हवी असं ...

June 25, 2024 7:12 PM

views 48

नवी दिल्लीत काँग्रेसची बैठक

राज्यातल्या परिस्थितीविषयी आणि विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी नवी दिल्लीतल्या काँग्रेस मुख्यालयात आज बैठक झाली. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक यांच्यासह राज्यातले नेते या बैठकीला उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.