राष्ट्रीय

October 19, 2025 8:24 PM October 19, 2025 8:24 PM

views 38

दिवाळीनिमित्त अयोध्येत शरयू तिरावर आज २६ लाखापेक्षा जास्त दीप उजळणार

भगवान श्री राम यांच्या आगमनाचा सोहळा साजरा करण्यासाठी उत्तरप्रदेशात शरयू नदीच्या किनाऱ्यावर आज संध्याकाळी भव्य दीपोत्सव साजरा होत असून, यासाठी अयोध्या नगरी सजली आहे. राम की पौडी इथल्या  ५६ घाटांवर आज २६ लाखांपेक्षा जास्त दिवे प्रज्वलित केले जातील. या दिव्यांच्या प्रकाशात अयोध्या नगरीची अध्यात्मिक आण...

October 19, 2025 8:24 PM October 19, 2025 8:24 PM

views 25

चांद्रयान-२ नं साध्य केलं विज्ञान क्षेत्रातलं ऐतिहासिक यश 

चांद्रयान-२ नं आपल्या वैज्ञानिक उपकरणांच्या साहाय्यानं सूर्याच्या पृष्ठभागावरून उत्सर्जित होणाऱ्या ‘कोरोनल मास इजेक्शन’ चा चंद्रावर पडणारा प्रभाव पहिल्यांदाच  टिपला असून, हे विज्ञान क्षेत्रातलं ऐतिहासिक यश असल्याचं इस्त्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलं आहे.  चांद्रयान-२ नं टिपलेल्या न...

October 19, 2025 3:04 PM October 19, 2025 3:04 PM

views 26

इंडिया आघाडीतला जागावाटपाचा तिढा तेजस्वी यादव यांनी सोडवावा असं काँग्रेसचं आवाहन

बिहार विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतला जागावाटपाचा तिढा तेजस्वी यादव यांनी सोडवावा असं आवाहन काँग्रेसनं केलं आहे. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवारी संपली. मात्र इंडिया आघाडीचं जागावाटपाचं सूत्र जाहीर झालं नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अनेक मतदारसंघात काँ...

October 19, 2025 2:57 PM October 19, 2025 2:57 PM

views 44

दिवाळीच्या सणानिमित्त भारतीय रेल्वेची उत्तर भारतासाठी सतराशेपेक्षा जास्त विशेष गाड्यांची सुविधा

दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वे उत्तर भारतासाठी सतराशेपेक्षा जास्त विशेष गाड्या चालवत आहे. चेन्नईमधून १८ लाखापेक्षा जास्त प्रवासी उत्तरप्रदेश आणि बिहारला जात आहेत, त्यामुळे तामिळनाडू परिवहन विभागानं वीस हजारापेक्षा जास्त बसगाड्याही सुरू केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ...

October 19, 2025 2:56 PM October 19, 2025 2:56 PM

views 25

GST सुधारणांमुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये खरेदीच्या उत्साहात भर

नुकत्याच लागू झालेल्या जीएसटी सुधारणांमुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये खरेदीच्या उत्साहात भर पडली असून, यंदा ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्रमी विक्री होत आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी काल देशभरात १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त एकूण व्यापार झाल्याचा अंदाज असून, गेल्या काही वर्षांमधला हा सर्वात उत्साहाचा हंगाम ठरल...

October 19, 2025 10:13 AM October 19, 2025 10:13 AM

views 22

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमासंघर्षाच्या पार्श्वभुमीवर उभय देशांची तत्काळ युद्धबंदीवर सहमती

अफगाणिस्तान आणि पाकिस्तान दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सीमासंघर्षाच्या पार्श्वभुमीवर उभय देशांनी तत्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शवली आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्र्‍यांनी काल ही घोषणा केली. कतारची राजधानी दोहा इथं, कतार आणि तुर्किएच्या मध्यस्थीने झालेल्या चर्चेत दोन्ही देशांदरम्यान हा क...

October 19, 2025 9:47 AM October 19, 2025 9:47 AM

views 34

अयोध्येच्या धर्तीवर पहिल्यांदाच कर्तव्य पथावर दीपोत्सव साजरा

दिल्लीत काल अयोध्येच्या धर्तीवर पहिल्यांदाच कर्तव्य पथावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपोत्सव हा केवळ दिव्यांचा उत्सव नसून ती एक नवी पहाट असल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या. श्रद्धा आणि आधुनिकता यांचा सुरेख संगम दर्शवणारी एक नवकथा निर्माण होत असल्याचं त्या म्हणाल्या. यावेळी जवळपा...

October 19, 2025 9:28 AM October 19, 2025 9:28 AM

views 81

यूजीसी नेट परीक्षेचं वेळापत्रक जाहीर

सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्‍या यूजीसी नेट परीक्षेचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. नेट परीक्षा दिनांक 31 डिसेंबर 2025 ते 7 जानेवारी 2026 दरम्यान देशभरातील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे, अशी माहिती NTA अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे देण्यात आली. या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्र...

October 19, 2025 8:53 AM October 19, 2025 8:53 AM

views 48

देशभरात धनत्रयोदशीचा सण उत्साहात साजरा

राज्यासह देशभरात काल धनत्रयोदशीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी धनत्रयोदशीनिमित्त देशवासियांना काल शुभेच्छा दिल्या. प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरील एका संदेशात सर्वांच्या  आनंद, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसंच संरक्षण मंत्र...

October 18, 2025 8:06 PM October 18, 2025 8:06 PM

views 16

भारतात पहिलं देशांतर्गत प्रतिजैविक नॅफी-थ्रोमायसिन विकसित

भारताने आपलं पहिलं देशांतर्गत प्रतिजैविक नॅफी-थ्रोमायसिन विकसित केल्याची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत एका वैद्यकीय कार्यशाळेचं उदघाटन करताना बोलत होते. श्वसन संसर्ग, विशेषतः कर्करोगाचे रुग्ण आणि नियंत्रणाबाहेर असलेल्या मधुमेहासाठी हे प्र...