July 6, 2024 6:16 PM July 6, 2024 6:16 PM
5
जून २०२४ मध्ये उघडली ४२ लाखांहून अधिक नवीन डी मॅट खाती
भारतीय शेअर बाजार नवे उच्चांक गाठत असल्याच्या पार्श्वभूमीवर जून २०२४ मध्ये ४२ लाखांहून अधिक नवीन डी मॅट खाती उघडली आहेत. केंद्रीय डिपॉझिटरी सर्व्हिस आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी यांनी ही माहिती दिली आहे. यामुळे, डी मॅट खात्यांची एकूण संख्या आता १६ कोटीवर पोहोचली आहे. एका महिन्यात ४० लाखांहून अधिक...