राष्ट्रीय

July 7, 2024 8:38 PM July 7, 2024 8:38 PM

views 39

ओदिशात जगन्नाथ रथयात्रेला सुरूवात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही उपस्थिती

ओडिशात,भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान सुदर्शन यांच्या जगप्रसिद्ध रथयात्रेला आज संध्याकाळी पुरी शहरात सुरुवात झाली. भगवान जगन्नाथ रथ ज्या रस्त्यावरून ओढला जाणार आहे तिथं भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या वार्षिक उत्सवात सामील सहभागी झाल्या आहे...

July 7, 2024 2:05 PM July 7, 2024 2:05 PM

views 8

सूरतमध्ये इमारत कोसळून ७ जणांचा मृत्यू

गुजरातच्या सूरतमध्ये औद्योगिक वसाहतीत काल सहा मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर एका महिलेला वाचवण्यात यश आलं आहे. या महिलेला रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलांनी रात्रभर मदत आणि बचावकार्य करून सहा पुरुष आणि एका म...

July 7, 2024 1:45 PM July 7, 2024 1:45 PM

views 11

इस्रायल हल्ल्यात १६ जणांचा मृत्यू ,अधिक जण जखमी

इस्रायलनं काल गाझा पट्टीतल्या एका शाळेच्या इमारतीवर केलेल्या हवाई हल्ल्यात १६ जणांचा मृत्यू झाला तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. या इमारतीमध्ये हजारो विस्थापित लोक राहत होते, असं गाझाच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. तर या शाळेच्या परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांना ठार केलं असल्याचं इस्रायलच्या संरक्...

July 7, 2024 7:45 PM July 7, 2024 7:45 PM

views 7

जम्मू काश्मीरच्या कुलगाम इथं दहशतवादी चकमकीत दोन जवानांना वीरमरण

जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यात काल सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत सहा  दहशतवादी ठार झाले तर दोन जवानांना वीरमरण आलं. या दोघांपैकी एक जवान महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातला आहे. कुलगाम मध्ये चिन्नीगाम आणि मोडेरगाम इथं दहशतवादी लपून बसल्याची खबर कळताच सुरक्...

July 7, 2024 12:58 PM July 7, 2024 12:58 PM

views 12

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलैपासून सुरू

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलैपासून सुरू होणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रीजिजू यांनी समाज माध्यमावरल्या पोस्टद्वारे दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलैला लोकसभेत २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. १२ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार आहे. प्रधानमंत्री न...

July 6, 2024 1:08 PM July 6, 2024 1:08 PM

views 16

ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये २९ भारतीय वंशाचे संसद सदस्य

  ब्रिटनचे नवे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी भारतीय वंशाच्या ब्रिटीश खासदार लिसा नंदी यांची संस्कृती, माध्यम आणि क्रीडा या विषयांसाठीच्या परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. लिसा या उत्तर-पश्चिम इंग्लंडमधील विगनमधून प्रचंड बहुमताने पुन्हा निवडून आल्या आहेत. लिसा या कोलकात्याचे शिक्षण तज्ञ द...

July 6, 2024 8:01 PM July 6, 2024 8:01 PM

views 3

पाकिटबंद खाद्यपदार्थांच्या वेष्टणावर साखर, मीठ आणि मेदाच्या प्रमाणाची माहिती ठळक आणि मोठ्या आकारात देण्याच्या प्रस्तावाला FSSAI ची मान्यता

पाकिटबंद खाद्यपदार्थांच्या वेष्टणावर त्या पदार्थांमधली एकूण साखर, मीठ आणि मेदाच्या प्रमाणाची माहिती ठळक आणि मोठ्या आकारात देण्याच्या प्रस्तावाला भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं मान्यता दिली. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं आज ही माहिती दिली. ग्राहकांना ते वापरत असलेल्या उत्पादनाचं पौष्...

July 6, 2024 7:46 PM July 6, 2024 7:46 PM

views 12

वाहन उद्योग क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत भारतानं जपानला मागे टाकले आहे-मंत्री नितीन गडकरी

वाहन उद्योग क्षेत्रात गेल्या दहा वर्षांत भारतानं जपानला मागे टाकले आहे. देशाच्या वाहन उद्योगाची उलाढाल ७ लाख कोटींवरून २० लाख कोटींवर पोहचली आहे. येत्या काळात ही उलाढाल ५० लाख कोटींवर पोहचविण्याचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. नागपुरा...

July 6, 2024 7:25 PM July 6, 2024 7:25 PM

views 11

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलै पासून,२३ जुलै रोजी सादर होणार अर्थसंकल्प

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २२ जुलैपासून सुरू होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करतील. १२ ऑगस्टपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार असल्याची माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रीजिजू यांनी दिली आहे. तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरका...

July 6, 2024 7:13 PM July 6, 2024 7:13 PM

views 11

देशांतर्गत बाजारात कांद्याची पुरेशी उपलब्धता असल्याची केंद्र सरकारची ग्वाही

रब्बी हंगामातल्या कांद्याची बाजारातली आवक वाढत असल्यामुळे कांद्याचे दर स्थिर होत असल्याचं केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं सांगितलं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांंद्याचं उत्पादन कमी होऊनही देशातल्या बाजारात कांद्याची पुरेशी उपलब्धता आहे. त्याचबरोबर यंदाच्या रब्बी हंगा...