July 14, 2024 11:27 AM July 14, 2024 11:27 AM
11
देशाच्या सीमावर्ती भागातील गावांमधील स्थलांतर रोखण्यासाठी रोजगाराच्या मुबलक संधी निर्माण करणं आवश्यक – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
देशाच्या सीमावर्ती भागामध्ये असलेल्या गावांमधील स्थलांतर रोखण्यासाठी तिथं रोजगाराच्या मुबलक संधी निर्माण करणं आवश्यक असून या भागात आरोग्यसेवा, इंटरनेट पुरविणं आणि तिथल्या पर्यटनाला चालना देण्याची गरज आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. काल त्यांनी नवी दिल्ली इथं व्हायब्रंट ...