November 18, 2025 3:17 PM
21
शेख हसीना यांना दिलेल्या शिक्षेला संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस यांचा विरोध
बांगलादेशाच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेला संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत संयुक्त राष्ट्रांची भूमिका मृत्युदंडाच्या विरोधातच राहील, असं त्यांच्या प्रवक्त्यांनी दैनंदिन वार्ताहर परिषदेत सांगितलं. हा नि...