राष्ट्रीय

August 21, 2024 12:51 PM

views 20

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह २३ ऑगस्टपासून चार दिवसीय अमेरिका दौऱ्यावर

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी २३ ऑगस्टपासून चार दिवसीय अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉईड ऑस्टिन यांच्याशी ते या दौऱ्यात चर्चा करतील. या भेटीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातली जागतिक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ होईल, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. भविष्यातल्य...

August 21, 2024 12:48 PM

views 35

काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी निमलष्करी दलाच्या तुकड्या तैनात

काश्मीरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी केंद्र सरकारने निमलष्करी दलाच्या जवळपास तीनशे तुकड्या तैनात केल्या आहेत.  यात सीआरपीएफ, बीएसएफ, एसएसबी आणि आयटीबीपी या निमलष्करी दलांचा समावेश आहे. श्रीनगर, हुंदवडा, गंदेरबाल, बडगाम, कुपवाडा, बारामुल्ला, बांदीपोरा, अनंतनाग, शोपियां, ...

August 21, 2024 10:01 AM

views 98

माजी लष्करप्रमुख जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांना श्रद्धांजली अर्पण

माजी लष्करप्रमुख जनरल सुंदरराजन पद्मनाभन यांना काल भारतीय लष्करातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. चेन्नई इथं काल त्यांच्या पार्थिव देहावर संपूर्ण लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अनेक आजी माजी लष्करी अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. सहकारी आणि कनिष्ठ यांच्यात पॅडी या नाव...

August 21, 2024 1:33 PM

views 26

देशातल्या इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ९५ कोटींवर तर दूरध्वनी वापरकर्त्यांची संख्या १२० कोटींवर

देशातल्या इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या ८८ कोटींवरुन ९५ कोटी ४० लाखांवर गेली आहे. तर ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या ९२ कोटी ४० लाख झाली आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये ७ कोटी ३० लाख आणि ब्रॉडबँड ग्राहकांच्या संख्येत ७ कोटी ७० लाखांनी वाढ झाल्याची माहिती दूरसंवाद मंत्रालयानं दिली ...

August 21, 2024 9:53 AM

views 38

नेपाळमधून २५१ मेगावॅट वीज आयात करायला भारताची परवानगी

नेपाळमधून १२ जल विद्युत प्रकल्पामधून २५१ मेगावॅट वीज आयात करायला भारताच्या सीमापार व्यापार प्राधिकरणाने परवानगी दिली आहे. नेपाळकडून बिहारसाठी ही वीज प्रथमच कराराच्या माध्यमातून खरेदी करण्यात येणार आहे. यामुळे आता भारताकडून करण्यात येणाऱ्या वीज आयंतीत वाढ झाली असून, नेपाळमधील २८ प्रकल्पातून ९४१ मेगाव...

August 21, 2024 1:01 PM

views 23

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवसाच्या पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून तीन दिवस पोलंड आणि युक्रेन च्या दौऱ्यावर जात आहेत . पोलंडची राजधानी वाॅर्सा  इथं त्यांच स्वागत करण्यात  येणार आहे. पोलंड चे  प्रधानमंत्री  डोनाल्‍ड टस्‍क आणि राष्‍ट्रपती  आंद्रेज डूडा  यांची भेट घेऊन ते चर्चा करणार आहेत. तसंच पोलंड मधल्या भारतीयांशी  तसच व्यापारी आण...

August 21, 2024 9:43 AM

views 35

कोलकाता बलात्कार प्रकरण : पीडित महिलेचे समाज माध्यमावरील नाव, छायाचित्र काढावेत – सर्वोच्च न्यायालय

कोलकाता इथल्या महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणासंबंधी समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेल पीडित महिला संदर्भातील नाव , छायाचित्र आणि व्हीडियो तत्काळ काढून टाकण्यात यावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायलयाने दिले आहेत. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश न्यायमू...

August 20, 2024 7:56 PM

views 18

येत्या दोन दिवसात ईशान्य भारतात मुसळधार पाऊसाचा अंदाज

येत्या दोन दिवसांच्या कालावधीत ईशान्य भारतात मुसळधार पाऊस पडेल असा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे. बांग्लादेशाच्या मध्यवर्ती भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम तसंच त्रिपुरामध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आह...

August 20, 2024 7:53 PM

views 31

त्रिपुरा : भूस्खलन आणि महापुराच्या घटनांमधे ७ जणांचा मृत्यू

त्रिपुरामधे मुसळधार पावसामुळं गेल्या दोन दिवसांत झालेल्या भूस्खलन  आणि महापुराच्या घटनांमधे किमान सात नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. संततधार पावसामुळं तिथलं जनजीवनही विस्कळीत झालं आहे. तिथला  अतिसखल भाग पिकांसह पाण्यात बुडाला आहे. हावडा, गोमती, खोवई तसंच मुहुरी या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं य...

August 20, 2024 8:06 PM

views 18

19 व्या भारतीय उद्योग महासंघाच्या भारत आफ्रिका व्यापार परिषदेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात

एकोणीसाव्या भारतीय उद्योग महासंघाच्या भारत आफ्रिका व्यापार परिषदेला आजपासून नवी दिल्लीत सुरुवात झाली. या तीन दिवसीय परिषदेची संकल्पना एक भविष्य निर्माण अशी आहे. या परिषदेत व्यापार, गुंतवणूक, पायाभूत सुविधा, आरोग्यसेवा आणि तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांवर चर्चा होणार आहे. ६५ आफ्रिकन देशांपैकी ४७ देश...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.