राष्ट्रीय

November 20, 2025 7:36 PM

views 39

दिल्ली स्फोट प्रकरणी आज चार जणांना अटक

दिल्ली स्फोट प्रकरणी एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेने आज चार जणांना अटक केली. या आरोपींना श्रीनगर मधून ताब्यात घेतल्याचं एनआयएने सांगितलं. डॉक्टर मुझमील शकील गनई, डॉक्टर आदील अमहद राथर, मुफ्ती इरफान अहमद आणि डॉक्टर शाहीन सईद अशी आरोपींची नावं आहेत.   

November 20, 2025 7:28 PM

views 34

मतदार यादी पुनरीक्षणाच्या दुसऱ्या टप्पात ५० कोटींहून अधिक अर्ज वितरित

नोव्हेंबर महिन्याच्या ४ तारखेला मतदार यादी पुनरीक्षणाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यापासून ५० कोटींहून अधिक गणना अर्ज वितरित करण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे.   उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे १५ कोटी ३७ लाख गणना अर्ज वितरित करण्यात आले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये ७ कोटी ६४...

November 20, 2025 3:27 PM

views 45

नाशिक शहरात तपोवन इथं आगामी कुंभमेळ्यासाठी साधुग्राम साकारण्यात येणार

नाशिक शहरात तपोवन इथं आगामी कुंभमेळ्यासाठी साधुग्राम साकारण्यात येणार आहे. त्यासासाठी सतराशे झाडं तोडण्याचा प्रस्ताव असून एका तोडलेल्या झाडाच्या बदल्यात दहा झाडं प्रशासनाच्या वतीने लावण्यात येतील अशी माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आज नाशिकमध्ये दिली. वृक्षतोडीच्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी...

November 20, 2025 2:46 PM

views 29

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पपूर्व नववी बैठक घेतली

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्पपूर्व नववी बैठक घेतली. यात त्यांनी पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातल्या व्यावसायिक आणि तज्ञांशी चर्चा केली.   यावेळी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी, अर्थ मंत्रालयाच्या सचिव अनुराधा ठाकूूर आणि पर्यटन मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार ज्ञानेश भूष...

November 20, 2025 1:45 PM

views 21

बांगलादेशात पुन्हा एकदा काळजीवाहू सरकार प्रणाली लागू करण्याचा निर्णय

बांगलादेशात पुन्हा एकदा काळजीवाहू सरकार प्रणाली लागू करण्याचा निर्णय तिथल्या सर्वोच्च न्यायालयाच्या अपिलीय विभागाने दिला आहे. १४ व्या सार्वत्रिक निवडणुकीपासून काळजीवाहू सरकार प्रणाली लागू होईल.   १० मे २०११ ला सर्वोच्च न्यायालयाने काळजीवाहू सरकार प्रणाली बंद केली होती. या निर्णयाचा येणाऱ्या सार...

November 20, 2025 1:40 PM

views 21

युएईच्या नागरिकांसाठी आंतरराष्ट्रीय विमानतळांवर व्हिसा-ऑन-अरायव्हल सुविधा उपलब्ध

भारतानं संयुक्त अरब अमिराती अर्थात युएईच्या नागरिकांसाठी कोचीन, कालिकत आणि अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळांवर व्हिसा-ऑन-अरायव्हल सुविधा उपलब्ध केली आहे. यामुळं आता युएईच्या नागरिकांना आता भारतातील नऊ प्रमुख विमानतळांवर ही सुविधा उपलब्ध झाली आहे. पूर्वी ही सुविधा नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई, ब...

November 20, 2025 1:36 PM

views 13

सागरी सीमांनी जोडलेल्या देशांनी आपल्या प्रदेशातलं स्थैर्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करणं गरजेचं

सागरी सीमांनी जोडलेल्या देशांनी आपल्या प्रदेशातलं स्थैर्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्लीत होत असलेल्या कोलंबो सुरक्षा परिषदेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या सातव्या बैठकीत बोलत होते. वेगाने बदलणाऱ्या...

November 20, 2025 1:23 PM

views 45

विधीमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना वेळेची मर्यादा घालता येणार नाही

विधीमंडळाने मंजूर केलेल्या विधेयकावर स्वाक्षरी करण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना वेळेची मर्यादा घालता येणार नही असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या नेतृत्वाखालील ५ न्यायाधीशांच्या संविधान पीठाने आज हा निवाडा दिला.   संविधानातल्या या पेचावर राष्ट्रपती द्रौपदी मु...

November 20, 2025 1:21 PM

views 33

जी ट्वेंटी परिषदेसाठी प्रधानमंत्री उद्यापासून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं होणाऱ्या २०व्या जी-20 नेत्यांच्या शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. ग्लोबल साउथमध्ये होणारी ही सलग चौथी जी-20 शिखर परिषद आहे.   या परिषदेत प्रधानमंत्री मोदी जी-20 कार्यक्रमपत्रिकेबाबत भारताची भूमिका मांडतील, असं ...

November 20, 2025 1:19 PM

views 243

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नीतीशकुमार यांनी १०व्यांदा घेतली शपथ

बिहारमधे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या नव्या सरकारचा शपथविधी समारंभ आज झाला. यात संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.    त्यांच्यासोबत सम्राट चौधरी, विजयकुमार सिन्हा, मंगल पांडे, नितीन नबीन, रामकृपाल यादव, श्रेयसी सिंह यांच्यासह २७ मंत्र्या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.