August 17, 2024 2:57 PM August 17, 2024 2:57 PM
40
भारतीय हवाई दल आणि लष्कराची अतिदक्षता केंद्रात अत्यावश्यक सामान पोहोचवण्याची यशस्वी मोहीम
भारतीय हवाई दल आणि लष्करानं संयुक्तरीत्या जवळपास १५ हजार फूट उंचीवरच्या भागातल्या अतिदक्षता केंद्रात अत्यावश्यक सामान पोहोचवण्याची मोहीम यशस्वी केली आहे. दुर्घटनेचा फटका बसलेल्या भागांना मदत पोहोचवण्याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विचारांनुसार ही मोहीम राबवल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितल...