November 21, 2025 3:34 PM
34
१६व्या ॲग्रोव्हिजन संमेलनाचं केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
ॲग्रो व्हिजन हा ज्ञान-विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्रिवेणी संगम असून कृषी संशोधन संस्था, खासगी उद्योग आणि कृषी विद्यापीठ यांना एकत्र आणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठीचा उत्तम मंच असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज केलं. नागपूरमध्ये सोळाव्या ॲग्रो व्हिजन कृषी प्रदर्श...