August 22, 2024 9:38 AM August 22, 2024 9:38 AM
9
तंत्रज्ञानाचा वापर शाश्वत विकास आणि सार्वजनिक हितासाठी करायला हवा – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
तंत्रज्ञानाचा गैरवापर विनाशकारी ठरू शकतो म्हणून तंत्रज्ञानाचा वापर शाश्वत विकास आणि सार्वजनिक हितासाठी करायला हवा,असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या काल हरियाणातल्या फरीदाबाद इथं जे सी बोस विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या 5 व्या दीक्षांत सोहळ्यात बोलत होत्या.प्रगतीचे अ...