August 22, 2024 7:36 PM August 22, 2024 7:36 PM
13
वक्फ (दुरुस्ती) विधेयक 2024 वरील संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक नवी दिल्लीत पार पडली
वक्फ (दुरुस्ती) विधेयक 2024 वर भाजप खासदार जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीची पहिली बैठक आज नवी दिल्ली इथं पार पडली. या ३१ सदस्यीय समितीमध्ये राज्यसभेतले २१ सदस्य आहेत, तर लोकसभेतले १० सदस्य आहेत. ही समिती या विधेयकाची छाननी करणार आहे. बैठकीदरम्यान, ...