December 9, 2025 8:26 PM December 9, 2025 8:26 PM
66
१०% विमान उड्डाणं कमी करण्याचा केंद्र सरकारचा इंडिगो कंपनीला आदेश
इंडिगोच्या विमानसेवेत गेल्या आठवडाभरापासून निर्माण झालेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या विमान उड्डाणांच्या संख्येत १० टक्के कपात करायचे आदेश दिल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात दिली आहे. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कंपनीनं केलेल्या...