राष्ट्रीय

August 28, 2024 1:25 PM August 28, 2024 1:25 PM

views 18

वक्फ (दुरुस्ती) विधेयक, २०२४ साठी मतं आणि सूचना मागवण्यात आल्या

संयुक्त संसदीय समितीने वक्फ सुधारणा विधेयक २०२४ वर जनता, एनजीओ, तज्ज्ञ आणि संस्थांकडून मतं आणि सूचना मागवल्या आहेत. लोकसभा सचिवालयाच्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. लेखी सूचना इंग्रजी किंवा हिंदी भाषेत jpcwaqf-Iss@sansad.nic.in या संकेतस्थळावर पाठवाव्यात असं सचिवालयाच्या प्रसिद्धीपत्र...

August 28, 2024 10:09 AM August 28, 2024 10:09 AM

views 15

वस्त्रोद्योग क्षेत्रातील चार स्टार्ट-अपना प्रत्येकी पन्नास लाख रुपये

वस्त्रोद्योग मंत्रालयानं प्रत्येकी पन्नास लाख रुपयांच्या अनुदानासह चार स्टार्ट-अपना मंजुरी दिली आहे. नवी दिल्लीत काल राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानाच्या कार्यक्रम समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.हे चारही स्टार्टअप कंपोझिट, शाश्वत कापड आणि स्मार्ट टेक्सटाइल या प्रमुख धोरणात्मक क्षेत्रा...

August 28, 2024 9:57 AM August 28, 2024 9:57 AM

views 12

राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी नवी दिल्लीत चिलीचे कृषीमंत्री एस्टेबान व्हॅलेन्झुएला यांची भेट घेतली

कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री रामनाथ ठाकूर यांनी काल नवी दिल्लीत चिलीचे कृषी मंत्री एस्टेबान व्हॅलेन्झुएला आणि त्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. दोन्ही देशांमधील कृषी सहकार्य, फलोत्पादन कृती आराखडा यासह सामंजस्य करारांची प्रभावी अंमलबजावणी आणि परस्पर सहकार्याच्या महत्त्वाच्या मुद्यांवर या बैठकी...

August 28, 2024 9:51 AM August 28, 2024 9:51 AM

views 4

भारत आणि ब्राझील यांच्यात हायड्रोकार्बन आधारित ऊर्जा भागीदारीबद्दल सकारात्मक चर्चा

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी काल नवी दिल्लीत ब्राझीलचे परराष्ट्र व्यवहार मंत्री माउरो व्हिएरा यांची भेट घेतली.या भेटी दरम्यान भारत आणि ब्राझील यांच्यातील हायड्रोकार्बन आधारित ऊर्जा भागीदारीबद्दल सकारात्मक चर्चा झाल्याचं पुरी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.याशिव...

August 28, 2024 10:17 AM August 28, 2024 10:17 AM

views 8

देशाच्या कोळसा उत्पादनात यावर्षी ७.१२ टक्के वाढ

देशाच्या एकूण कोळसा उत्पादनात या वर्षी आतापर्यंत 7.12 टक्के इतकी लक्षणीय वाढ नोंदवल्याचं कोळसा मंत्रालयानं काल जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.25 ऑगस्टपर्यंत नोंदवण्यात आलेल्या आर्थिक वर्षात देशाचं एकत्रित कोळसा उत्पादन वाढून 370 दशलक्ष टन झालं आहे, जे गेल्या वर्षी याच कालावधीत 346 दशलक्ष टन इतकं ह...

August 28, 2024 9:46 AM August 28, 2024 9:46 AM

views 14

भारत लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल – मंत्री अश्विनी वैष्णव

भारत लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल,असं मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केलं. ते काल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जारी केलेल्या जागतिक अहवालात नमूद करण्यात आलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा 7 टक्के दराच्या आधारे बोलत होते. या अहवालानुसार चीनच्या अ...

August 27, 2024 8:29 PM August 27, 2024 8:29 PM

views 19

 बिहारमधून उपेंद्र कुशवाह आणि मनन कुमार मिश्रा यांची बिनविरोध निवड

 बिहारमधून, माजी केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह आणि भाजपा उमेदवार मनन कुमार मिश्रा यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. या दोन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी कुशवाह आणि मिश्रा या दोघांचेचं उमेदवारी अर्ज आले होते. आज उमेदवारी अर्ज मागं घेण्याचा शेवटचा दिवस होता. दोघांनीही अर्ज कायम ठेवल्यानं निकाल जाह...

August 27, 2024 8:25 PM August 27, 2024 8:25 PM

views 18

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झारखंडची अंतिम मतदार यादी जाहीर

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, या राज्याची अंतिम मतदार यादी आज जाहीर झाली. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार ही यादी तयार केली असून, अंतिम यादीनुसार २ कोटी ५७ लाख ७८ हजार १४९ मतदारांची नोंद झाली आहे. त्यापैकी १ कोटी ३० लाख ६५ हजार ४४९ पुरुष मतदार आहेत. १८ ते १९ वर्ष वयोगटातल्या म...

August 27, 2024 8:23 PM August 27, 2024 8:23 PM

views 4

जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची तिसरी यादी जाहीर

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीनं तिसरी उमेदवार यादी आज जाहीर केली. यादीत २९ उमेदवारांचा समावेश असून त्यात देविंदरसिंग राणा, पवन गुप्ता, अब्दुल गनी चौधरी आणि बलदेव राज शर्मा यांना संधी मिळाली आहे.

August 27, 2024 8:19 PM August 27, 2024 8:19 PM

views 2

हरियाणामधे आगामी निवडणुकीसाठी जेजेपी आणि एएसपीची आघाडी

हरियाणामधल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जननायक जनता पार्टी आणि आझाद समाज पार्टी - कांशीराम, यांनी आघाडी केली आहे. जेजेपी चे नेते दुष्यंत सिंह चौटाला आणि एएसपी चे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली. ही आघाडी हरियाणातल्या सर्व ९० जागा लढवणार आहे. यातल्या ७० जागां...