August 30, 2024 7:45 PM August 30, 2024 7:45 PM
6
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ३ सप्टेंबरपासून ब्रुनेई आणि सिंगापूरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ३ सप्टेंबरपासून ब्रुनेई आणि सिंगापूरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र व्यवहार प्रवक्ते रणधिर जैसवाल यांनी नवी दिल्लीत वार्ताहरांना ही माहिती दिली. ब्रुनेईचे सुलतान हजि हसनल बोलकिआ यांच्या निमंत्रणावरून ते ३ तारखेला ब्रुनेई दारूसालमला जातील. मोदी हे या देशा...