September 4, 2024 8:01 PM September 4, 2024 8:01 PM
13
केंद्र आणि त्रिपुरा सरकार,ऑल त्रिपुरा टायगर फोर्स यांच्यात संघर्षविराम करार
केंद्र सरकार आणि त्रिपुरा सरकार, तसंच नॅशनल लिबरेशन फ्रंट ऑफ त्रिपुरा, ऑल त्रिपुरा टायगर फोर्स या संघटनांमधे आज नवी दिल्लीत संघर्षविराम करार झाला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक सहा तसंच गृहमंत्रालय आणि त्रिपुरा शासनातले अधिकारी उपस्थित होते. या दोन्ही संघटनां...