September 10, 2024 8:03 PM September 10, 2024 8:03 PM
15
प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजनेचा उद्या शुभारंभ
प्रधानमंत्री मत्स्य किसान समृद्धी सह योजनेचा शुभारंभ उद्या नवी दिल्ली इथं केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री, राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते होणार आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्रातल्या उत्पादन आणि प्रक्रियेच्या क्लस्टर्सवरच्या मानक कार्यप्रणाली देखील सिंह यावेळी जाहीर करतील. प्रधान...